Five types daily exercise to lower cholesterol : दीर्घकाळ एकाच ठिकाणी बसून काम करणे तसेच तेलकट पदार्थ, जंकफूड आणि फास्टफूड यांचे वाढलेले सेवन यामुळे शरीरातील अपायकारक कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढत असल्याच्या तक्रारी हल्ली अनेकजण घेऊन येऊ लागले आहेत. वाढलेल्या अपायकारक कोलेस्टेरॉलने त्रस्त असलेल्यांसाठी महत्त्वाची बातमी. शरीरातील अपायकारक कोलेस्टेरॉल कमी करणे शक्य आहे. अपायकारक कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी फक्त पाच प्रकारचे व्यायाम अर्थात एक्सरसाइझ करणे आवश्यक आहे. हे व्यायाम केले तर अपायकारक कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होईल तसेच अपायकारक कोलेस्टेरॉलमुळे निर्माण होणारे आजार टळण्यास मदत होईल. हृदयविकार, रक्तदाब, मधुमेह अशा समस्या दूर होण्यास मदत होईल.
आहारतज्ज्ञाच्या सल्ल्याने खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये आवश्यक ते बदल करा. यामुळे शरीरातील अपायकारक कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होईल.
डिस्क्लेमर / Disclaimer : मजकूर संकलित माहितीच्याआधारे तयार केला आहे. प्रयोग करण्याआधी वैद्यकीय सल्ला अथवा तज्ज्ञाचा सल्ला घेणे हिताचे आहे. टाइम्स नाउ मराठी या माहितीची जबाबदारी घेत नाही.