Hardik Pandya fitness: सडपातळ असूनही हार्दिक पांड्या मारतो षटकार, जाणून घ्या पांड्याचा फिटनेस फंडा

एशिया कपमधील भारत पाकिस्तान सामन्यात हार्दिक पांड्याने दमदार कामगिरी बजावली आहे. मोठ्या कालावधीनंतर हार्दिक पांड्याने कमबॅक केले आहे. हार्दिक पांड्या जखमी झाला होता. उपचार घेऊन आणि व्यायाम करून पांड्या पुन्हा मैदानात उतरला आणि फिटनेसच्या जोरावर त्याने ही कामगिरी केली आहे. पाकिस्तान विरोधी सामन्यात हार्दिकने १७ चेंडूत ३३ धावा काढल्या होत्या. जाणून घेऊया पांड्या कुठला व्यायाम करतो त्यामुळे तो एवढा फिट आहे.

hardik pandya
हार्दिक पांड्या  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • एशिया कपमधील भारत पाकिस्तान सामन्यात हार्दिक पांड्याने दमदार कामगिरी बजावली आहे.
  • मोठ्या कालावधीनंतर हार्दिक पांड्याने कमबॅक केले आहे.
  • व्यायाम करून पांड्या पुन्हा मैदानात उतरला आणि फिटनेसच्या जोरावर त्याने ही कामगिरी केली आहे.

Hardik Pandya : एशिया कपमधील भारत पाकिस्तान सामन्यात हार्दिक पांड्याने दमदार कामगिरी बजावली आहे. मोठ्या कालावधीनंतर हार्दिक पांड्याने कमबॅक केले आहे. हार्दिक पांड्या जखमी झाला होता. उपचार घेऊन आणि व्यायाम करून पांड्या पुन्हा मैदानात उतरला आणि फिटनेसच्या जोरावर त्याने ही कामगिरी केली आहे. पाकिस्तान विरोधी सामन्यात हार्दिकने १७ चेंडूत ३३ धावा काढल्या होत्या. जाणून घेऊया पांड्या कुठला व्यायाम करतो त्यामुळे तो एवढा फिट आहे. (hardik pandya exercise know his diet and fitness tips read in marathi)

पोटात Hyperacidity असेल तर आतड्यांना पडेल पीळ, या उपायामुळे गायब होतील आबंट ढेकर, जळजळी

Broken Heart Syndrome : ब्रोकन हार्ट सिंड्रोम म्हणजे काय रे भाऊ? फक्त प्रेमातच नाही, आजारपणातही बंद पडू शकते ‘धडकन’

वॉर्म अप्स (warm ups )

कुठलाही व्यायाम करण्यापूर्वी वॉर्म अप करणे गरजेचे आहे. त्यामुळे शरीरातील मांसपेशी उघडतात. वॉर्म मुळे इन्ज्युरी होती नाही आणि मसल्स वेगाने आपले काम करतात. वॉर्म अप मुळे शरीर फ्लेक्सिबल होतं. 

लंग्स एक्सरसाईज  (lungs exercise)

शरीराच्या खालच्या भागाचा हा व्यायाम असतो. त्यामुळे पाय आणखी मजबूत होतात. दररोजच्या कामात किंवा कुठली इन्जुरीपासून वाचण्यासाठी हा व्यायाम महत्त्वाचा आहे. लंगना केटलस्ल, स्टॅटिक लंग्स स्टेबॅलिटी बॉलसोबत करू शकतात. तसेच ऍब्डोमिनल, साईड आणि लेटरल लंग्सवर काम करण्यासाठी कंबर वाकवून आपल्या हॅमस्ट्रिंग आणि मांड्यावरही तुम्ही हा व्यायाम करू शकतात.  

Healthy Lifestyle for Students: कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी असं ठेवावं स्वतःला फिट, फॉलो करा या Tips

केटलबेल स्विंग (Kettlebell swing) 

या व्यायामामुळे व्यायाम मुद्रा वाढवण्यासाठी वरच्या पाठीसोबत ताकदही वाढते. स्क्वाट्स ही पांड्याची महत्त्वाची एक्सरसाईज आहे. पांड्या दररोज मोठ्या रॉड आणि जड प्लेटसोबत हे एक्सरसाईज करतो. 

हर्डल ड्रिल्स (Hurdle drills): या व्यायामामुळे शरीर अधिक लवचिक्त होतं होत आइ शरीराचा स्टॅमिनाही वाढतो. या व्यायामासोबत पांड्या स्ट्रिक्ट डाएट फॉलो करतो. त्यात हिरव्या भाज्या, फळ, सर्व धान्य आणि कमी फॅट असलेले दुग्धजन्य पदार्थांचा समावेश आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी