मुंबई : संभोगाचा शब्द ऐकताच किंवा वाचताच अनेकांचे डोळे भिरभिरु लागतात. या संभोग किंवा शारीरिक (physical) संबंधाच्या विषयावर उघडपणे बोलण्यास अनेकजण तयार नसतात. शारीरिक संबंधाविषयी पुरेशी आणि योग्य माहिती नसल्याने पती-पत्नी ( husband and wife), प्रेमाच्या (love) नात्यात दुरावा निर्माण होत असतो. व्यक्ती तशा प्रवृत्ती ही म्हण आपल्या माहिती आहे, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या व्यक्तीच्या शारीरिक संबंधाविषयी वेगवेगळ्या कल्पना असतात. या फॅन्टशीमुळे अनेकांचे नाते तुटले आहेत. (How many times a day to have physical intercourse with a partner; Know otherwise the relationship will be affected)
अधिक वाचा : त्वचेसाठी टोमॉटो आहे फायदेशीर आहे, चेहरा होईल चमकदार
शारीरिक संबंधाविषयी अनेकांचे मतदेखील वेगवेगळे असतात.अनेकांच्या मते जास्त शारीरिक संबंध ठेवल्याने शरीर कमजोर होत असते. तर काहीच्या मते कमी वेळा शारीरिक संबंध ठेवल्याने नाते तुटत असते. तर बहुतेकजण किती वेळा शारीरिक संबंध ठेवावेत या प्रश्नाचे उत्तर शोधत असतात. उघडपणे यावर चर्चा होत नसल्याने विविध मिथ बनत असतात.आपल्या जोडीदारासोबत कितीवेळा शारीरिक संबंध ठेवावेत.
अधिक वाचा : लवकर वेट लॉस करण्यासाठी रताळं आहे फायदेशीर
जास्त शारिरिक संबंध ठेवल्याने शारीरिक अशक्तपणा येतो का? नात्यावर काय परिणाम होतो हे प्रश्न अनेकांच्या मनात येत असतात. विशेषत:नवीन लग्न केलेल्या लोकांच्या मनात प्रश्न खूप येत असतात. वाचकांनो या प्रश्नांची उत्तरे आम्ही आज देणार आहोत. आपल्या जोडीदारासोबत नेमकं किती वेळा शारिरीक संबंध ठेवावेत याची माहिती जाणून घेऊ.
जास्त शारीरिक संबंध ठेवल्याने व्यक्ती अशक्त होत असते, अशी शंका अनेकांना असते. तर संभोगाची क्रिया करणं हे व्यायाम करण्यासारखं आहे. यामुळे शारीरिक-मानसिक आरोय सुद्धा चांगले राहत असते. परंतु मर्यादेपेक्षा जास्त शारीरिक संबंध ठेवणं हे आरोग्यासाठी घातक असते.
अधिक वाचा : काही खाता बरोबर पोट फुगतं, ही गोष्ट खा मिळेल आराम
अधिक वाचा : अरर्रर सारा खतरनाक! 8 गोष्टींवर लगाम लावत घटवलं 45 किलो वजन
आपल्या सर्वांना माहिती आहे की, प्रत्येक व्यक्तीची प्रकृती ही एक प्रकारची नसते. त्यामुळे शारीरिक संबंध किंवा संभोग करण्याची क्षमता ही आपल्या आरोग्यावर अवलंबून असते. प्रत्येक व्यक्तीची आपली एक वेगळी क्षमता असते. अनेकवेळा असे घडते की, काही पुरुषांना फक्त एकदा संभोग केला तरी त्यांना खूप थकवा येतो. अशा स्थितीत त्यांनी दुस-यांदा सेक्स करू नये, कारण यामुळे ते खूप थकतात आणि त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
तर महिलांबाबतही असेच काहीसे आहे. अशा अनेक महिला आहेत, ज्या एकदा संभोग केला तरी त्या संतुष्ट होत नाहीत. त्या तीन ते चारवेळा संबंध ठेवण्याची इच्छा ठेवतात. अशात पुरुषाच्या मनात प्रश्न येतो की, आपल्या जोडीदारासोबत शारीरिक संबंध कितीवेळा ठेवावेत. या प्रश्नाचे उत्तर अद्याप कोणाकडे नाहीये.
जर तुमच्या मनातही प्रश्न असेल की तुम्ही दिवसातून किती वेळा संभोग करू शकता, तर त्यासाठी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. कारण डॉक्टर तुमच्या तब्येतीनुसार तुम्हाला दिवसातून किती वेळा संभोग करायचा आहे याचा सल्ला देतील. .