Fatigue Diet : थकवा दूर करणारे आणि उत्साह वाढविणारे डाएट

how to avoid fatigue feels very tired and does  not feel like getting down from the bed so here are the ways to recharge immediately, Read in Marathi : थकवा वारंवार जाणवत असल्यास थकवा दूर करणारे आणि उत्साह वाढविणारे डाएट करा. 

feels very tired, ways to recharge immediately
Fatigue Diet : थकवा दूर करणारे आणि उत्साह वाढविणारे डाएट  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • Fatigue Diet : थकवा दूर करणारे आणि उत्साह वाढविणारे डाएट
  • काय खाल्ल्यास दूर होईल थकवा
  • काय खाल्ल्यास वाढेल उत्साह

how to avoid fatigue feels very tired and does  not feel like getting down from the bed so here are the ways to recharge immediately, Read in Marathi : काही वेळा प्रचंड थकवा जाणवतो. झोपून उठलात तरी झोप पूर्ण झाली आहे असे वाटत नाही. कोणतेही काम करू नये फक्त विश्रांती घ्यावी असे वाटत राहते. एवढा थकवा वारंवार जाणवत असल्यास थकवा दूर करणारे आणि उत्साह वाढविणारे डाएट करा. 

तब्येत पाणी । वेबस्टोरी : आरोग्य 

थकवा दूर करणारे आणि उत्साह वाढविणारे डाएट । Eat These Foods To Remove Fatigue

  1. कॅफिन नसलेली ड्रिंक्स : कॅफिन पहिल्याच घोटात शरीराला प्रचंड ऊर्जा मिळवून देते. पण कॅफिन दीर्घकाळ घेत राहिल्यास शरीराची हानी होते. यामुळे शरीराच्या क्षमता वाढविण्यासाठी कॅफिन नसलेली ड्रिंक्स प्यावी.
  2. फायबरयुक्त बीन्स : बीन्समध्ये सॉल्युबल फायबर असते. यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. थकवा दूर होतो. शरीराला ऊर्जा मिळते.
  3. ऑलिव्ह ऑइल : ऑलिव्ह ऑइलमध्ये हेल्दी फॅट्स असतात. कोलेस्टेरॉल अगदी कमी प्रमाणात असते. अँटी ऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात. 
  4. डाळींब : रक्तभिसरणाचा प्रक्रिया सुधारण्यास मदत करते. रक्तशुद्धीसाठी मदत करते. 
  5. ग्रीन टी : पचनक्षमता वाढण्यास मदत करते. पचन व्यवस्थित होते, शरीरातील कोलेस्टेरॉल नियंत्रणात राखण्यास मदत करते.
  6. अमिनो अॅसिडसाठी अंडे खावे : अंडी खाल्ल्यास शरीराला पटकन अमिनो अॅसिडद्वारे भरपूर ऊर्जा मिळते.  

डिस्क्लेमर / Disclaimer : मजकूर संकलित माहितीच्याआधारे तयार केला आहे. प्रयोग करण्याआधी वैद्यकीय सल्ला घेणे हिताचे आहे. टाइम्स नाउ मराठी या माहितीची जबाबदारी घेत नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी