How To Check Paneer Fake: काही काळापासून बनावट व भेसळयुक्त वस्तू बाजारात विकल्या जात आहेत. तुम्ही बघत असाल रस्त्यावर देखील कमी भावात पनीर विकले जाते आहे. पण विकत घेतलेली वस्तू घरी घेऊन जात असताना ती खरी आहे की नाही हे लोकांना समजत नाही. (How To Check Fake or original paneer)
ऑफलाइन असो, ऑनलाइन असो, सगळीकडे खोट्या आणि भेसळयुक्त गोष्टींचा भरणा सुरू आहे. आठवड्यातून कधी ना कधी प्रत्येक घरात पनीर बनवले जाते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, तुम्ही जे पनीर अगदी आवडीने खात आहात त्यातही भेसळ असू शकते.
अधिक वाचा: Health Tips for breakfast : नाश्त्यामध्ये काय योग्य कॉर्नफ्लॅक्स् की पराठा ? जाणून घेऊयात
भेसळयुक्त पनीर खाल्ल्याने आपले आरोग्य तर बिघडतेच पण आपण आजारीही पडू शकतो. सामान्य लोकांना ओरीजनल पनीर सहजासहजी ओळखता येत नाही. अशा वेळी सामान्य माणसाला खरे पनीर कसे ओळखता येईल असा प्रश्न पडतो. म्हणून आज आम्ही तुम्हाला काही पद्धतींबद्दल सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही खरे आणि नकली पनीर सहज ओळखू शकाल.
अधिक वाचा: Ghee For Glowing Skin: रोज एक चमचा देसी तूप चमकदार त्वचेसाठी फायदेशीर, या टिप्स करा फॉलो