Good News: देशात कोरोना रुग्णांची संख्या येतेय नियंत्रणात, अॅक्टिव्ह रुग्ण संख्या झाली कमी

Corona updates: भारतात कोरोना बाधितांच्या संख्येत आता घट होताना दिसत आहे. देशातील अॅक्टिव्ह रुग्णांची एकूण संख्या ही आता आठ लाखांहून कमी झाली आहे. 

corona_update
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • भारतात कोरोना बाधितांच्या संख्येत होतेय घसरण 
  • गेल्या दीड महिन्यात पहिल्यांदाच अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आठ लाखांहून कमी
  • दररोजच्या कोरोना बाधित संख्येच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक

Corona updates : भारतात कोरोना बाधितांच्या संख्येत आता घसरण होताना दिसत आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दीड महिन्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या पहिल्यांदाच ८ लाखांहून कमी झाली आहे. भारतात कोरोना बाधितांच्या मृत्यू दरातही घसरण होत आहे. तर कोरोनावर मात करुन बरे होणाऱ्यांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय (Ministry of Health and Family welfare) द्वारे शनिवारी सकाळी जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, भारतात आतापर्यंत ७४ लाखांहून अधिक कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. ज्यापैकी ६५ लाख रुग्णांनी कोरोनावर मात करत कोरोनामुक्त झाले आहेत. तर देशात आतापर्यंत १,१२,९९८ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने शनिवारी (१७ ऑक्टोबर २०२०) सकाळी दिलेल्या आकडेवारीनुसार गेल्या २४ तासांत देशात ६२,२१२ नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ७४,३२,६८१ इतकी झाली आहे. यापैकी ६५,२४,५९५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे यामुळे अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ७,९५,०८७ इतकी झाली आहे. गेल्या २४ तासांत देशात ८३७ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे देशभरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १,१२,९९८ इतकी झाली आहे.

. No. Name of State / UT Active Cases* Cured/Discharged/Migrated* Deaths**
Total Change since yesterday Cumulative Change since yesterday Cumulative Change since yesterday
1 Andaman and Nicobar Islands 185 3831 14  56
2 Andhra Pradesh 38979 1068  730109 5010  6382 25 
3 Arunachal Pradesh 3068 16  10071 182  30  
4 Assam 28631 173  170265 930  853 10 
5 Bihar 10884 154  190425 1239  981
6 Chandigarh 974 70  12352 120  206
7 Chhattisgarh 27693 494  126869 2926  1425 40 
8 Dadra and Nagar Haveli and Daman and Diu 66 3109 10  2  
9 Delhi 22814 209  295699 3197  5946 22 
10 Goa 3950 134  35610 449  531
11 Gujarat 14683 99  139012 1279  3617 11 
12 Haryana 10441 77  135858 1139  1634 11 
13 Himachal Pradesh 2642 12  15618 229  262
14 Jammu and Kashmir 8909 149  76479 838  1366
15 Jharkhand 6543 349  88058 818  824
16 Karnataka 112446 1111  628588 8580  10356 73 
17 Kerala 95101 492  228998 6767  1113 24 
18 Ladakh 915 103  4461 151  65  
19 Madhya Pradesh 13928 229  141273 1556  2735 25 
20 Maharashtra 190192 2744  1344368 13885  41502 306 
21 Manipur 3361 168  11245 164  109
22 Meghalaya 2493 48  5735 89  75
23 Mizoram 112 2133 12  0  
24 Nagaland 1471 18  6111 94  22  
25 Odisha 21660 727  241385 2850  1104 15 
26 Puducherry 4524 27  27671 306  571
27 Punjab 6592 498  116165 979  3980 26 
28 Rajasthan 21381 206  146185 2201  1723 15 
29 Sikkim 295 17  3177 48  59  
30 Tamil Nadu 40959 913  627703 5245  10529 57 
31 Telengana 22774 541  196636 1983  1265
32 Tripura 2966 139  26035 270  326
33 Uttarakhand 5692 10  50521 524  829 15 
34 Uttar Pradesh 35263 1032  408083 3538  6589 46 
35 West Bengal 32500 516  274757 3194  5931 61 
Total# 795087 9441  6524595 70816  112998

837 

राज्यातील कोरोनाची स्थिती 

महाराष्ट्रात शुक्रवारी (१६ ऑक्टोबर २०२०) १३,८८५ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आतापर्यंत एकूण १३,४४,३६८ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८५.३ % एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ % एवढा आहे.

राज्यातील ऍक्टीव्ह रुग्ण

राज्यात आज रोजी एकूण १,८९,७१५ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील

अ.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळे झालेले मृत्यू

ऍक्टिव्ह रुग्ण

 
 

मुंबई

२३८५४४

२०५५६७

९६३८

४५५

२२८८४

 

ठाणे

२१०४३१

१७४८३६

५३१४

३०२८०

 

पालघर

४०९३२

३५१९१

९६३

 

४७७८

 

रायगड

५६९३२

४९४३३

१३७३

६१२४

 

रत्नागिरी

९४९९

७५१०

३५६

 

१६३३

 

सिंधुदुर्ग

४६३०

३७५९

११९

 

७५२

 

पुणे

३२१८५८

२७५००८

६४३१

४०४१८

 

सातारा

४३९६५

३५७१४

१३३६

६९१३

 

सांगली

४४२१९

३८०१५

१४०१

 

४८०३

 

१०

कोल्हापूर

४६२३४

४२१७७

१५१०

 

२५४७

 

११

सोलापूर

४०९९९

३५७९८

१३२१

३८७९

 

१२

नाशिक

८८३४३

७४३२२

१४७९

 

१२५४२

 

१३

अहमदनगर

५२१११

४४७४०

८०३

 

६५६८

 

१४

जळगाव

५१७६१

४७११८

१३२२

 

३३२१

 

१५

नंदूरबार

५९९९

५३३५

१३५

 

५२९

 

१६

धुळे

१३६५४

१२४९०

३३९

८२३

 

१७

औरंगाबाद

३९७६८

३४७३६

९४८

 

४०८४

 

१८

जालना

८८०७

७२८०

२३५

 

१२९२

 

१९

बीड

१२५०७

९८४०

३६१

 

२३०६

 

२०

लातूर

१९६७६

१५९४५

५६६

 

३१६५

 

२१

परभणी

६२९६

५०६३

२२७

 

१००६

 

२२

हिंगोली

३४२२

२७९२

६७

 

५६३

 

२३

नांदेड

१८१६७

१४७७३

४७८

 

२९१६

 

२४

उस्मानाबाद

१४४७९

११६४३

४४८

 

२३८८

 

२५

अमरावती

१५९१२

१४१२६

३२५

 

१४६१

 

२६

अकोला

८०९१

७१७०

२५७

६६३

 

२७

वाशिम

५२८३

४५९४

१११

५७७

 

२८

बुलढाणा

९३२२

७५५७

१४६

 

१६१९

 

२९

यवतमाळ

१०००४

८७३०

२७९

 

९९५

 

३०

नागपूर

९२८४१

८२१५५

२४०३

१०

८२७३

 

३१

वर्धा

५८५३

४६७०

१४५

१०३७

 

३२

भंडारा

७६३८

६०८५

१६८

 

१३८५

 

३३

गोंदिया

८५३९

७५२७

१०३

 

९०९

 

३४

चंद्रपूर

१३५०१

९२२८

२०४

 

४०६९

 

३५

गडचिरोली

३९३२

३०१३

२५

 

८९४

 
 

इतर राज्ये/ देश

१९१३

४२८

१६६

 

१३१९

 
 

एकूण

१५७६०६२

१३४४३६८

४१५०२

४७७

१८९७१५

 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी