मुंबई: उन्हाच्या काहिलीने सध्या जीव हैराण होतोय. त्यामुळे या दिवसांत कितीदा आंघोळ(bath) केली तरी ती कमीच. अशातच आंघोळीबाबत काहीजण चुका करात. अनेकजण रात्री जेवल्यानंतर आंघोळ करात. मात्र तुम्ही जर असे करत असाल तर तुम्ही अनेक आजारांना आमंत्रण देताय. जेवणानंतर आंघोळीची सवय तुमच्यासाठी धोक्याची घंटा ठरू शकते. यामुळे तुमचे वजनही(weight gain) वाढू शकते अथवा तुम्हाला अॅसिडिटी(acidity) अथवा बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. जाणून घ्याअशा कोणत्या सवयी आहेत ज्या तुम्हाला आजारी पाडू शकतात. never take a bath after meal or dinner
अधिक वाचा - पंचायतचा दुसरा सीजन लवकरच भेटीला, ऍमेझॉनने केली तारीख जाहीर
सकाळचा नाश्ता असो वा रात्रीचे जेवण लगेचच खाल्ल्यानंतर आंघोळ करू नये. असे केल्याने तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. आंघोळीनंतर बॉडीचे तापमान वाढते त्यामुळे खाल्लेले अन्न नीट पचत नाही.
अनेकांना जेवणानंतर फळे खाण्याची सवय असते. असे करणाऱ्यांनी ही चूक करू नये. कारण असे केल्याने तुम्हाला अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो.
तुम्ही पाहिले असेल की अनेकांना जेवणानंत स्मोकिंग करण्याची सवय असते. मात्र असे करणाऱ्यांनो व्हा सावधान...कारण असे केल्याने वजन वाढू शकते.
अधिक वाचा - ८ मेला रंगणार मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद महाअंतिम सोहळा
जेवल्यानंतर अनेकांना लगेच झोपायची सवय असते. अशातच शरीरात अन्न नीट पचत नाही. यामुळे पोट खराब होऊ शकते. त्यामुळे जेवणानंतर १०-१५ मिनिटे वॉक केला पाहिजे.