आता अभिमानानं दाखवा तुमचे दात; पिवळ्या दांताना करा सफेद या पाच प्रकारच्या पावडरनं

आकर्षक व्यक्तिमत्त्वासाठी पांढरे मोत्यासारखे चमकणारे दात प्रत्येकाला हवे असतात. येथे आम्ही तुमच्यासाठी नैसर्गिक घटकांपासून बनवलेले दात पांढरे करणारे पावडर घेऊन आलो आहोत जे तुमचे दात चमकण्यास मदत करेल.

Make yellow teeth white with these five types of powder
आता अभिमानानं दाखवा तुमचे दात, वापरा फक्त 'या' पाच पावडर   |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • पुदिन्यासारखी चवीमुळे तुम्हाला ताजेतवाने वाटेल
  • हे पावडर दात स्वच्छ करण्यास तसेच दुर्गंधी निर्माण करणारे बॅक्टेरिया काढून टाकण्यास मदत करतात.
  • जर्मन फॉर्म्युल्यापासून बनवलेल्या या टूथ पावडरमुळे दातांवरील सर्व डाग कायमचे दूर होतात.

नवी दिल्ली : खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आणि तोंडाच्या स्वच्छतेची काळजी न घेतल्याने दातांमध्ये अनेक प्रकारच्या समस्या सुरू होतात. अशीच एक गंभीर समस्या म्हणजे दात पिवळे पडणे. दात पिवळे पडणे कधी-कधी लाजिरवाणे स्थिती निर्माण करत असते. नियमित ब्रश केल्याने दातांमधील घाण किंवा हलक्या पिवळेपणा साफ होत असतो, परंतु काहीवेळा ते घट्ट चिकटून राहत असल्यानं त्यापासून सुटका मिळवणं सोपं नसतं. अशात teeth whitening powder तुमची समस्या सुटका करण्यास मदत करतील. या सफेदपणामुळे तुम्ही अभिमानाने दात दाखवू शकतात.

Honest Choice Activated Charcoal Powder for Teeth Whitening :

दरम्यान हे पावडर सर्व नारळ, कोळसा, सोडियम बायकार्बोनेट, खोबरेल तेल, पेपरमिंट यांसारख्या घटकांपासून बनवलेले आहेत. त्यांच्यामध्ये कोणतेही हानिकारक घटक यात टाकलेल नाहीत. हे 50 ग्रॉमचे पॅक मिळत असून हे teeth whitening powder आहे. यात 100 टक्के नैसर्गिक नारळाचे चारकोल पावडरपासून बनवण्यात आलं आहे.  

ब्रँडचा दावा आहे की, ते तुमच्या दातांवरील डाग आणि पिवळेपणा काढून टाकतील आणि त्यांना पांढरे आणि चमकदार बनवतील. यामुळे तुम्ही ताजा श्वास घेऊ शकतात. नियमीत वापर केल्यास दात आणि हिरड्याही मजबूत राहण्यास मदत होईल. 

Natural Organic Instant Teeth Whitening Charcoal Powder : 

हे टीथ पावडर नारळापासून बनलेलं असून यात कोळशाचा समावेश आहे, जो प्लेक आणि इतर जीवाणू नष्ट करतो. त्याची पुदिन्यासारखी चवीमुळे तुम्हाला ताजेतवाने वाटेल आणि तुमचे दात स्वच्छ करण्यातही मदत करू शकते. हे 100% नैसर्गिक आणि शाकाहारी घटकांपासून बनवले आहे. ब्रँडनुसार, त्यात कोणतेही हानिकारक रसायन किंवा रंग जोडलेले नाहीत. 

Teeth Whitening Powder To Permanently Remove All Stain :

जर्मन फॉर्म्युल्यापासून बनवलेल्या या टूथ पावडरमुळे दातांवरील सर्व डाग कायमचे दूर होतात. हे स्प्रिंकलर दात पांढरे करण्यात माहिर आहे. काही दिवस त्याचा वापर केल्यास पांढरे चमकदार दात मिळू शकतात. हे दातांमधील पोकळी दूर करण्यास देखील मदत करू शकते. हे पूर्णपणे नैसर्गिक घटकांपासून बनवले आहे. यात कोणतेही हानिकारक घटक नसतात. 

Activated Charcoal Natural Coconut Powder Teeth Whitener :

या नारळाच्या कोळशाच्या पावडरमुळे दात चमकदार बनतात आणि नैसर्गिक मार्गाने त्यांचे संरक्षण होते. यात नारळाच्या कोळशाच्या व्यतिरिक्त, बेंटोनाइट चिकणमाती, नारंगी बियांचे तेल, सोडियम बायकार्बोनेट, नारळाचे तेल, पेपरमिंट अत्यावश्यक तेलाचे अर्क यासारखे घटक आहेत. ते दात स्वच्छ करण्यास तसेच दुर्गंधी निर्माण करणारे बॅक्टेरिया काढून टाकण्यास मदत करतात. 

Perfora Best Teeth Whitening Powder :

या दात पावडरमध्ये लॅव्हेंडर तेल आणि कोरफड सारखे घटक आहेत, जे हिरड्या निरोगी बनवण्यास मदत करू शकतात. त्यात पेपरमिंट, स्पीयरमिंट आणि फील्डमिंटसह अँटी-बॅक्टेरियल असते जे तुमच्या श्वासाला दीर्घकाळ ताजेपणा देते. त्यामध्ये असलेले सोडियम बायकार्बोनेट दात पांढरे करण्यास तसेच दात किडणे आणि पोकळीपासून मुक्त होण्यास मदत करते. त्यात कोणतेही हानिकारक घटक नाहीत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी