Morning Habits : 'या'5 सवयी तुमचा मूड दिवसभर फ्रेश आणि सकारात्मकता टिकवून ठेवतील

तब्येत पाणी
Updated Aug 19, 2022 | 15:14 IST | टाइम्स नाऊ मराठी

Morning Habits : तुम्ही सकाळी घेतलेले निर्णय तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यामध्ये ( Health ) खूप मोठी भूमिका बजावतात. सकाळची चांगली सवय ( Morning Habits ) तुम्हाला आनंदी ठेवण्यास आणि तणाव कमी करण्यात मदत करू शकते. .

These morning habits will help u to keep good mood
'या' सवयींमुळे मूड फ्रेश आणि सकारात्मक राहिल  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • दिवसाची सुरुवात फ्रेश होण्यासाठी या 5 सवयी लावून घ्या
  • मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी दिवसाची सुरुवात छान होणं गरजेचे असते
  • सकाळी उठल्यावर पाणी पिणे, व्यायाम, ध्यानामुळे दिवसभर ऊर्जा मिळते

Morning Habits : तुम्ही सकाळी घेतलेले निर्णय तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यामध्ये ( Health ) खूप मोठी भूमिका बजावतात. सकाळची चांगली सवय ( Morning Habits ) तुम्हाला आनंदी ठेवण्यास आणि तणाव कमी करण्यास मदत करते. तुमच्या दिवसाची सुरुवात चांगली करण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी तुम्ही तुमच्या सकाळच्या दिनचर्येत काही सवयी समाविष्ट करू शकता. ( These morning habits will help u to keep good mood for the whole day )


तुमचा बिछाना आवरून ठेवा 

आजच्या जगात, बहुतेक लोक सकाळी सर्वात आधी त्यांचा फोन तपासतात. सकाळी, स्वतःला दिखाऊपणाच्या जगापासून अलिप्त करा आणि काही चांगल्या सवयी लावा म्हणजे तुमचा बिछाना नीट आवरून ठेवा. परंतु जर तुम्हाला तुमचा दिवस चांगला सुरू करायचा असेल तर तुम्ही सकाळी ही पहिली गोष्ट केली पाहिजे

Wooden bed: A classic style bed that will last for years | Most Searched Products - Times of India


सकाळी उठल्यावर पाणी प्या

दररोज रिकाम्या पोटी एक ग्लास पाणी पिण्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. त्यामुळे तुमचे आतडे स्वच्छ करण्यास मदत करते आणि तुमची पचनसंस्था निरोगी ठेवते.

 

Weight loss: How to calculate how much water you should drink every day - Times of India

 

अधिक वाचा : छोट्याशा भांडवलाद्वारे अमूलद्वारे सुरू करा स्वत:चा व्यवसाय


व्यायाम करणे

सकाळी व्यायाम केल्याने दिवसभर ऊर्जा मिळते. यामुळे नैराश्य, कंटाळा येणे कमी होते आणि दिवसभर ऊर्जा मिळते. व्यायामामुळे दिवसभर उत्साह राहतो. 

Morning or Evening workout? Which is more effective for weight loss? | The Times of India


ध्यान करा

सोशल मीडियावर आपला वेळ वाया घालवण्याऐवजी त्या वेळी ध्यान करा. 5 मिनिटांचे छोटे सत्र देखील तुमच्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. सकाळी तुम्ही दररोज किमान काही मिनिटे ध्यानाचा सराव केला पाहिजे, यामुळे तणाव आणि चिंता कमी होते आणि मूड सुधारतो.

Negative impact of meditation on your health - Times of India


योग्य वेळी योग्य नाश्ता करा 

न्याहारी हे दिवसाचे सर्वात महत्वाचे जेवण आहे आणि ते कधीच वगळू नका. हे शरीराला आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे प्रदान करून मन आणि शरीराला दिवसासाठी तयार करते. कडधान्य, प्रथिने, पीनट बटर, मासे किंवा अंडी, दही, ताजी फळे आणि भाज्यांचा तुमच्या ब्रेकफास्टमध्ये समावेश करू शकता. 

Healthy breakfast for the days when you have less time | Most Searched Products - Times of India

अधिक वाचा : सोन्यामध्ये पुन्हा घसरण, चांदी 56,000 रुपयांच्या पातळीवर

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी