Stamina Tips for Men: हा घरगुती उपाय वाढवतो 'स्टॅमिना' , पुरुषांसाठी 'रामबाण' मानला जातो

Men Stamina Tips: आयुर्वेद तज्ज्ञांच्या मते, पांढऱ्या मुसळीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी असे नैसर्गिक गुणधर्म असतात. यामुळे हे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. या पांढऱ्या रंगाच्या मूसळीच्या बियांचा वापर औषध बनवण्यासाठी केला जातो.  या औषधामुळे पुरुषांमधील नपुंसकत्व दूर करण्यात खूप मदत होत असते. तसेच  मधुमेह, कर्करोग, संधिवात आणि शारीरिक दुर्बलता दूर करण्यातही याचा फायदा होत असतो. 

Stamina Tips for Men
Stamina Tips for Men: हा घरगुती उपाय वाढवतो 'स्टॅमिना'   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • पांढऱ्या मुसळीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी असे नैसर्गिक गुणधर्म असतात.
  • या औषधामुळे पुरुषांमधील नपुंसकत्व दूर करण्यात खूप मदत होत असते.
  • हा उपाय सलग आठवडाभर केल्याने तुमच्या स्टॅमिना आणि उत्साहाची समस्या हळूहळू संपुष्टात येऊ लागते.

White Musli for Men: बरेच लोक आहेत ज्यांच्या स्टॅमिना  (Stamina) खासगी क्षणांमध्ये कमी पडत असते.  याचा परिणाम त्यांच्या वैवाहिक जीवनावर होतो. अनेकवेळा या समस्येमुळे लोकांचा संसार उद्ध्वस्त होत असतो. आज आम्‍ही तुम्‍हाला असाच एक उपाय सांगत आहोत ज्याने पुरुषांचा (men)स्‍टॅमिना मजबूत करत असतो.  हा उपाय आयुर्वेदिक औषधी वनस्पती पांढऱ्या मुसलीशी संबंधित आहे.  या औषधी (Medicinal) वनस्पतीच्या वापरामुळे जगातील लाखो विवाह तुटण्यापासून वाचले आहेत.  (This home remedy increase 'stamina', know how to use it )

अधिक वाचा  : भारत जोडो यात्रेत राष्ट्रवादीचे 'हे' नेते आज होणार सहभागी

सफेद मुसळी खाण्याचे अनेक फायदे

आयुर्वेद तज्ज्ञांच्या मते, पांढऱ्या मुसळीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी असे नैसर्गिक गुणधर्म असतात. यामुळे हे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. या पांढऱ्या रंगाच्या मूसळीच्या बियांचा वापर औषध बनवण्यासाठी केला जातो.  या औषधामुळे पुरुषांमधील नपुंसकत्व दूर करण्यात खूप मदत होत असते. तसेच  मधुमेह, कर्करोग, संधिवात आणि शारीरिक दुर्बलता दूर करण्यातही याचा फायदा होत असतो. 

अधिक वाचा  :  'बिग बॉस'च्या घरातून 'या' सदस्याची हकालपट्टी?

पुरुषांमधील स्टॅमिना वाढवतो 

वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जर तुम्हाला प्रणयावेळी स्टॅमिना कमी झाल्याचा वाट असेल तर पांढर्‍या मुसळीच्या सेवन तुमच्यासाठी फायद्याचे ठरू शकते.  दुधात पांढरी मुसळी मिसळावे लागेल आणि त्याचे सेवन करावे लागेल.  या मुसळीचे सेवन केल्याने पुरुषांमधील लैंगिक समस्या दूर होतात आणि त्यांचा स्टॅमिना वाढत असते. 

दूध आणि पांढरी मुसळीचे पेय कसे बनवायचे

पांढरी मुसळी आणि दुधाचे पेय बनवण्यासाठी सर्वप्रथम एक ग्लास दूध घ्या. त्यानंतर ते दूध एका छोट्या भांड्यात उकळून घ्या. दूध चांगले गरम झाल्यावर खाली उतरवून त्यात एक चमचा पांढरी मुसळी पावडर टाका. यानंतर दोन्ही हलवून थोडे थंड होण्यासाठी ठेवा. जेव्हा तुम्ही झोपायला जाणार असाल तर तेव्हा काही वेळापूर्वी हे पेय प्या. हा उपाय सलग आठवडाभर केल्याने तुमच्या स्टॅमिना आणि उत्साहाची समस्या हळूहळू संपुष्टात येऊ लागते.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. या अंमल करण्यापूर्वी  वैद्यकीय सल्ला घ्या. टाइम्स नाऊ याची पुष्टी करत नाही.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी