Exercise for cervical : सर्व्हायकल स्पाँडिलोसीस या आजाराच्या वेदना अत्यंत त्रासदायक असतात. मान आणि त्याच्या आजूबाजूचा भाग दुखणे, सतत आखडलेला असणे आणि अधूनमधून चक्कर येणे ही या आजाराची प्राथमिक लक्षणं मानली जातात. सर्व्हायकल स्पाईन कमजोर होणे, हे त्यामागचं मुख्य कारण असतं. सतत एका जागी बसल्यामुळे आणि इतर काही कारणांमुळे हा त्रास सुरू होतो आणि हळूहळू तो वाढत जातो. काही विशिष्ट व्यायामांना या त्रासापासून सुटका करून घेता येऊ शकते. हे व्यायाम सर्व्हायकलची लक्षणं सौम्य करू शकतात. जाणून घेऊया, या व्यायामांविषयी.
१. नेक स्ट्रेच
अधिक वाचा - Motion Sickness: प्रवासात होतो डोकेदुखी आणि उलटीचा त्रास? या चुका टाळा
२. नेक टिल्ट
३. साइड टू साइड नेक टिल्ट
अधिक वाचा - Fever Cure Tips: ताप वाढल्यास करा हे घरगुती उपाय, लगेच मिळेल आराम
४. नेक टर्न
नियमित करा व्यायाम
मानेला वेदना असताना हे व्यायाम करणं काहीसं त्रासदायक ठरू शकतं. मात्र नियमित हे व्यायाम केले, तर हळूहळू मान आणि पाठीच्या मणक्याच्या भागातील स्नायू शिथिल होत जातात आणि होणाऱ्या वेदना कमी होतात. त्यासाठी नियमितपणे हा व्यायाम करण्याचा सल्ला दिला जातो.
डिस्क्लेमर - सर्व्हायकलच्या वेदना कमी करण्याबाबत सामान्यज्ञानाच्या आधारे देण्यात आलेल्या या काही टिप्स आहेत. तुम्हाला याबाबत काही गंभीर प्रश्न असतील, तर तज्ज्ञांच्या सल्ल्याने उपचार घेणे आवश्यक आहे.