Vegan Foods Rich In Calcium: या पाच पदार्थांमध्ये आहे दूध-दही इतकं कॅल्शिअम, किती मार लागला तरी तुटणार नाहीत तुमची हाडं

 ऑस्टियोपोरोसिस (Osteoporosis) ही हाडांसंबंधित निर्माण झालेली  एक समस्या आहे. ज्यामुळे अनेकजण पीडित आहेत. हा आजार कॅल्शिअमच्या कमतरतेमुळे होत असतो. या आजारामुळे माणसाची हाडं कमकुवत होत असतात. यामुळे हलका मार लागला तरी मुडत असतात. हाडं कॅल्शिअमने तयार होत असतात आपल्या शरीरात 99% कॅल्शिअम असतं.

Vegan Foods Rich In Calcium:
हे पदार्थ खाऊन लोखंडासारखे मजबूत होतील सर्व 206 हाडं   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • हाडं कॅल्शिअमने तयार होत असतात आपल्या शरीरात 99% कॅल्शिअम असतं.
  • हाडं मजबूत करण्यासोबत ऑस्टियोपोरोसिसपासू सुटका मिळवण्यासाठी 1 हजार मिलीग्राम कॅल्शिअमचे सेवन केलं पाहिजे.
  • हिरव्या पालेभाज्या सलगम हे कॅल्शियमचा उत्तम स्रोत आहे.

नवी दिल्ली :  ऑस्टियोपोरोसिस (Osteoporosis) ही हाडांसंबंधित निर्माण झालेली  एक समस्या आहे. ज्यामुळे अनेकजण पीडित आहेत. हा आजार कॅल्शिअमच्या कमतरतेमुळे होत असतो. या आजारामुळे माणसाची हाडं कमकुवत होत असतात. यामुळे हलका मार लागला तरी मुडत असतात. हाडं कॅल्शिअमने तयार होत असतात आपल्या शरीरात 99% कॅल्शिअम असतं.

अधिक वाचा  : नितंब दुखण्यावर आयुर्वेदिक आणि रामबाण उपाय

जर तुम्हाला दररोजच्या आहारातून पुरेसा कॅल्शिअम मिळत नसेल तर हाडांची घासले जात असतात. तसेच मुत्रातून कॅल्शिअम थोड्या-थोड्या प्रमाणात बाहेर पडत असते. यामुळे जर तुम्ही कॅल्शिअम असलेले पदार्थ कमी खात असाल तर हाडांमधील कॅल्शिअम कमी होईल. त्यामुळे ऑस्टियोपोरोसिस नावाचा आजार तुम्हाला होण्याची शक्यता आहे. 

 कॅल्शिअम कमी कशी कराल पूर्ण ? 

 डेअरी उत्पादन दूध, पनीरमध्ये कॅल्शिअम अधिक असते. तर काहीजण वेगन असतात , जे डेअरी उत्पादन खात नाहीत. तर ते कॅल्शिअमची पूर्तता कशी करतील.  हे जाणून घेऊ.. 

अधिक वाचा  : हाडांच्या मजबुतीसाठी खा ही फळे

दररोज किती कॅल्शियम आवश्यकता 

 कॅल्शिअमची कमतरता दूर करण्यासाठी कॅल्शिअम असलेले खाद्य पदार्थ खावे. ज्यामुळे हाडं मजबूत करण्यासोबत ऑस्टियोपोरोसिसपासू सुटका मिळवण्यासाठी 1 हजार मिलीग्राम कॅल्शिअमचे सेवन केलं पाहिजे.  

अधिक वाचा  : हाडे मजबूत करण्यासाठी आहारात समाविष्ट करा या गोष्टी

सलगममध्ये आहे कॅल्शियम
 

हिरव्या पालेभाज्या सलगम हे कॅल्शियमचा उत्तम स्रोत आहे. जर तुम्ही मांसाहार किंवा दुग्धजन्य पदार्थ खात नसाल म्हणजे तुम्ही शाकाहारी असाल तर तुम्ही ही भाजी खायला सुरुवात करावी. एका कप सलगममध्ये सुमारे 200 मिलीग्राम कॅल्शियम आढळते.

तीळ 

तिळामध्ये कॅल्शिअमसह प्रोटीन, ऊर्जा, फायबर, कार्बोहाइड्रेट, लोह, मॅग्निशिअम, आणि फॉस्फरस हे पोषक घटक असतात. एक चमचा तीळमध्ये सादऱण 146 मिलीग्राम कॅल्शिअम असते. 

अधिक वाचा  : अडुळशाच्या पानांचे सेवन करण्याचे हे आहेत फायदे

सोयाबीन 

हा प्रथिने आणि फायबरचा उत्तम स्रोत आहे. जर आपण कॅल्शियमबद्दल बोललो, तर एक कप सोयाबीनमध्ये 175 मिलीग्राम कॅल्शियम आढळते, जे आपल्या रोजच्या गरजेचा एक भाग पूर्ण करू शकते.

मोहरीची हिरवी भाजी सरसों का साग

या हिरव्या भाजीमध्ये लोह आणि कॅल्शिअम खूप असते. जर तुम्हाला कॅल्शिअमची कमी आहे, तर हे खाणं फायदेशीर आहे. एक कप मोहरीच्या हिरव्या भाज्यांमध्ये 120 मिलीग्राम कॅल्शियम आढळते. 

भेंडी 

 भेंडीमध्येही कॅल्शिअम खूप अधिक असते. एक कप भेंडी खाल्ल्याने 120 मिलीग्राम कॅल्शिअम असते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी