Weight Loss: पोट आणि कमेरची चरबी कमी करण्यासाठी खास घरगुती उपाय 

भारतीय जेवण तुमच्या कमरेची साइज वाढवेल? यात असलेलं तेल आणि मसाले वजन वाढवते? तुम्ही सुद्धा असाच विचार करत असाल तर तुमचे विचार बदल, कारण भारतीय जेवणचं वजन कमी करण्यासाठी बूस्ट करतं.

Indian Thali
Weight Loss: पोट आणि कमेरची चरबी कमी करण्यासाठी घरगुती उपाय  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • घरातलं जेवण कधी चुकवू नका. होम मेड करीमध्ये आरोग्य आणि पोषक तत्त्व असतात.
  • . ताजी हंगामी भाज्यांचा इफेक्ट आपल्या शरीरासाठी खूप चांगला असतो.
  • भाज्या बनवण्यासाठी करा निरोगी गोष्टींची निवड करणं गरजेचं आहे.

जर का तुम्ही भारतीय खाद्यपदार्थ योग्य पद्धतीनं बनवले तर तुम्हाला वजन कमी करण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीनं काम करतो. यामुळे तुमची बॉडी सहज शेपमध्ये आणू शकतो. खास गोष्ट ही आहे की, तुम्ही योग्य पद्धतीनं आपलं वजन कमी करू शकता. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की, आपल्या घरी बनणारी साधी डाळ सुद्धा तुम्हाा फिट बनवू शकते. 

त्यामुळे लक्षात ठेवा की, घरातलं जेवण कधी चुकवू नका. होम मेड करीमध्ये आरोग्य आणि पोषक तत्त्व असतात. ताजी हंगामी भाज्यांचा इफेक्ट आपल्या शरीरासाठी खूप चांगला असतो. केवळ हे बनवण्याच्या काही योग्य पद्धती जाणून घेतल्या पाहिजेत. या तुम्हांला तुमचं पोट बऱ्याच वेळेसाठी भरल्यासारखं वाटतं आणि यामुळे तुम्ही नको त्या स्नॅक्सपासून वाचता जे वजन वाढवण्याच कारण असतात. जाणून घेऊया की, भारतीय खाणं कसं आपलं वजन कमी करण्यासाठी बूस्ट करतात. 

भारतीय खाणं वजन कमी करण्यासाठी उत्तम मार्ग 

भाज्या बनवण्यासाठी करा निरोगी गोष्टींची निवड 

भाजी बनवण्यासाठी खूप लोकं दही किंवा कोकोनट क्रीमचा वापर करतात. जे आपल्या कमरेची साईज वाढवण्याचं काम करतात.मात्र त्याच्याऐवजी तुम्ही नारळाच्या दूधाचा प्रयोग केल्यास चव तशीच मिळेल मात्र कॅलेरी कमी. यामुळे तुम्ही चांगल्या जेवणाच्या चवीसोबतच वजन देखील कमी करू शकाल. 

कडीपत्ताचा वापर आपण्या जेवणात आवश्य करा 

कडीपत्ता हा खाण्यातील खूपच गरजेचं साहित्य आहे. जो चवीसोबत खाणं बघण्यासाठीही डिलिशियस बनवतं. कडीपत्ता जर का तुमच्या खाण्यात दररोज वापरल्यास बेड कोलेस्ट्रॉल आणि वजन वाढवणारे सेल्स देखील कमी करण्याचं काम करतो. हे शरीरातील फॅट जाळण्यात मदत करतो त्यासोबतच हे शरीरात संग्रहीत लिपिड स्तर आणि ट्राइग्लिसराइड्स देखील कमी करतात. 

मसाल्यांचा योग्य वापर करावा 

मसाले कोणतीही भाजी आणि डाळ स्वादिष्ठ बनवतो. काही लोकांना असं वाटतं की, मसाले आरोग्यासाठी चांगले नसतात. पण ते खरं नाही आहे. हळद, काळंमिरी, लाल मिर्च पावडर यासारखे मसाले आरोग्यासाठी खाल्ले जातात. जसं की, तूप किंवा मोहरीच्या तेलात जेव्हा तुम्ही काही पदार्थ बनवतात तेव्हा तुमचं इम्युन वाढवून शरीर डिटॉक्स करण्यासोबतच तुमचं शरीर रेग्युलेट करण्यासाठी मदत करतात. यामुळे शरीरातून अतिरिक्त फॅट काढणं सहज शक्य होतं. पण तरी सुद्धा त्याचा जास्त उपयोग करू नये. 

हेल्दी फॅट 

तूप तुमचं वजन कमी करण्यासाठी फायदेशीर असतं. यात चांगले फॅटी अॅसिड, ओमेगा-6 असतात. जे शरीरात चरबीचा स्तर कमी करणं आणि शरीरात लिपीड आणि प्रोटीन राखण्यासाठी उपयुक्त होता. जेव्हा हे मसाल्यांसोबत मिक्स होतं तेव्हा हे तुम्हांला वजन वेगानं कमी करण्यासाठी मदत करतात.  प्रत्येक गोष्टीचा मर्यादित प्रमाणात वापर करणे लक्षात ठेवा, कारण फायदेशीर गोष्टी जरी जास्त प्रमाणात वापरल्या गेल्या तरी त्या हानिकारक असतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...