Egg for Weight Loss : वजन कमी करण्यासाठी दिवसाला किती अंडी खायला हवी? वाचा सविस्तर

वजन कमी करण्यासाठी अंड्याचा खुप फायदा होतो. फिटनेससाठी अंडी फार फायदेशीर असतात म्हणून वर्कआऊट करणारे लोकही खुप अंडी खातात जर. अंड हे प्रोटीनचा मोठा सोर्स आहे. जर तुम्ही वजन कमी करत आहात तर आपल्या डाएटमध्ये आवर्जून अंड्याचा समावेश करावा. अंड्यात आयर्न, विटामिन आणि मिनरलसोबत ७५ कॅलरी, ७ ग्राम हाय क्वालिटी प्रोटीन आणि ५ ग्राम फॅट तसेच १.६ ग्राम सॅच्युरेटेड फॅट असतं.

egg for weight loss
वजन कमी करण्यासाठी दिवसाला किती अंडी खायला हवी  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • वजन कमी करण्यासाठी अंड्याचा खुप फायदा होतो.
  • फिटनेससाठी अंडी फार फायदेशीर असतात म्हणून वर्कआऊट करणारे लोकही खुप अंडी खातात.
  • जर तुम्ही वजन कमी करत आहात तर आपल्या डाएटमध्ये आवर्जून अंड्याचा समावेश करावा.

Egg for weight loss :  वजन कमी करण्यासाठी (weight loss) अंड्याचा (egg) खुप फायदा होतो. फिटनेससाठी (fitness) अंडी फार फायदेशीर असतात म्हणून वर्कआऊट करणारे लोकही खुप अंडी खातात जर. अंड हे प्रोटीनचा (protien) मोठा सोर्स आहे. जर तुम्ही वजन कमी करत आहात तर आपल्या डाएटमध्ये आवर्जून अंड्याचा समावेश करावा. अंड्यात आयर्न, विटामिन आणि मिनरलसोबत ७५ कॅलरी, ७ ग्राम हाय क्वालिटी प्रोटीन आणि ५ ग्राम फॅट तसेच १.६ ग्राम सॅच्युरेटेड फॅट असतं. अंड्यामध्ये एवढे पोषक तत्व असल्याने दररोज अंडी खाऊ नये असा सल्ला तज्ञ देतात. जास्ती अंडी खाल्ल्याने शीरालाला धोका पोहोचतो असे तज्ञ सांगतात. (weight loss tips in marathi how much eat eggs in the day for weight loss)

अधिक वाचा : Ganesh Festival 2022: गणेशोत्सवात जरा जास्तच गोड खाणं होतंय? या घरगुती उपायांनी करा स्वतःला डिटॉक्स 


एका दिवसात किती अंडी खावी

अंडी खाल्यामुळे प्रोटीन मेटाबॉलिज्म वाढतं तसेच आपली रोगप्रतिराक शक्तीही वाढते. अंडी खाल्ल्यामुळे वजन वाढत तसेच इतर आरोग्याच्या समस्याही निर्माण होतात. जास्ती अंडी खाल्ल्यास शरीराला सूज येते. तसेच अंड्याच्या जास्त सेवनामुळे कोलेस्ट्रॉल वाढतं आणि वजनही वाढतं. एका व्यक्तीका दिवसाला एक ते दोन अंडी खाणे अपेक्षित आहे. 

अधिक वाचा : Black Tea: ब्लॅक टी पिण्याने कमी होतो मृत्यूचा धोका, चहा आणि सिगरेटचं वेगळंच कनेक्शन 

वजन कमी करण्यासाठी खा अंडी

वजन कमी करण्यासाठी अंडी खावीच त्यासोबत इतर शाकाहारी प्रोटी स्रोत असेलाला आहारही घ्यावा. दररोज अंड्यासोबत पालक, एवोकाडो, मशरूम, केळी, हिरवे वाटाणेही खावे. वजन कमी करण्यासाठी उकडलेली अंडी शिजवलेल्या भाज्यांसोबत खावीत. त्यामुळे लवकर वजन कमी होण्यास मदत होते.

अधिक वाचा : Dementia Disease: गोष्टी विसरायला होतय? मग तुम्हीपण डिमेंशिया या आजाराचे बळी आहात का?

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी