ट्रेंडिंग:
Food Poisoning झाल्यावर काय करावे आणि काय करू नये? जाणून घ्या उपाय आणि पध्दत
Food Poisoning Symptoms: उन्हाळ्यात अन्न खराब होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे अन्नातून विषबाधा होण्याची शक्यताही वाढते. काहीवेळा खराब झालेली किंवा कुजलेली फळे आणि भाज्या आणि उघड्यावर ठेवलेले अन्न, ज्यावर माश्या गुंजत राहतात. असे अन्न खाण्यात येतात यामुळे अन्नजन्य आजार किंवा अन्न विषबाधा होण्याची शक्यता देखील वाढते.
Updated Sep 20, 2023 | 07:29 AM IST

food poisoning symptoms solutions and methods
या पद्धती वापरून पहा
- शरीरात पाण्याची कमतरता भासू देऊ नका. द्रव आहार घ्या.
- खिचडी, दलिया असा हलका आहार घ्या.
- तुळशीच्या पाण्यात मध मिसळून प्या.
- अन्न विषबाधामध्ये केळी खूप उपयुक्त आहे
- लूज मोशन झाल्यास साखर-मीठाचे द्रावण प्या.
- जर समस्या वाढली तर ताबडतोब तज्ञाचा सल्ला घ्या.
- स्वयंपाक करताना स्वच्छतेची काळजी घ्या.
- रेफ्रिजरेटरमध्ये जास्त वेळ अन्न ठेवू नका.
- कोरडे मसाले, बेसन, मैदा एअर टाईट डब्यात बंद असलेले पदार्थ या काळात खावू नका.
फूड पॉयझनिंगमध्ये काय खाऊ नये
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घ्या
Pune Ganpati Visarjan 2023: पुण्यात थाटामाटत गणपती विसर्जनाची तयारी! आज बंद राहाणार शहरातले हे रस्ते

Sneke Venom: जीवघेण्या सापाचं विष या गंभीर आजारावर ठरतं रामबाण

Ranbir Kapoor Birthday: रणबीर कपूर लव्ह लाईफमुळे नेहमीचं चर्चेत, आलियाच्या आधी या अभिनेत्रींना केलंय डेट

24 ऑक्टोबरनंतर या फोनवर WhatsApp चालणार नाही, जाणून घ्या नवीन अपडेट्स

Daily Horoscope 28 September 2023 : अनंत चतुर्दशीला या राशींचे उजळणार भाग्य, वाचा 12 राशींचे आजचे राशीभविष्य

Ganesh Visarjan 2023: या शुभ वेळेत करा लाडक्या गणरायाचे विसर्जन, जाणून घ्या मुहूर्त आणि पूजाविधी

Mahatma Gandhi Jayanti 2023 Speech In Marathi : महात्मा गांधी जयंतीला असं करा प्रभावी भाषण

29 तारखेला शासकीय सुट्टी जाहीर, राज्य सरकारची घोषणा, सलग 5 दिवस घेता येणार मोठ्या सुट्टीचा आनंद


01:51
Lalbaugcha Raja 2023: लालबागचा राजा मंडळाची सामाजिक बांधिलकी; इर्शाळवाडी आपत्तीग्रस्तांना मदतीचा हात

00:41
मुंबईत विमानतळावर खासगी विमानाचा अपघात

00:50
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस पिऊन मनोज जरांगेंनी उपोषण घेतलं मागे

00:34
अजित पवारांचा फोटो पाहताच सुप्रिया सुळे झाल्या भावूक

00:41
कर्जत मतदार संघात लक्ष घाला, माजी आमदार पाटी लावण्याची वेळ पडणार नाही..
© 2023 Bennett, Coleman & Company Limited