ट्रेंडिंग:

वजन कमी करायचे असेल तर सकाळी चहा -कॉफीऐवजी प्या हे 4 आरोग्यदायी पेय

Weight Loss Drinks : झोपेतून उठल्यानंतर रिकाम्या पोटी पहिली गोष्ट म्हणून कॉफी किंवा चहा पिण्याची सवय अनेकांना असते. तकितीही 'वाईट' वाटत असले तरी तुमच्या शरीराला सकाळी उठून चहा किंवा कॉफी प्यायची सवल लागली असते. पण चहा किंवा कॉफी रिकाम्या पोटी घेणे आरोग्यदायी नाही.

Updated Sep 18, 2023 | 06:25 PM IST

lose weight drink these 4 healthy drinks in the morning

lose weight drink these 4 healthy drinks in the morning

फोटो साभार : Times Now
Weight Loss Drinks : झोपेतून उठल्यानंतर रिकाम्या पोटी पहिली गोष्ट म्हणून कॉफी किंवा चहा पिण्याची सवय अनेकांना असते. तकितीही 'वाईट' वाटत असले तरी तुमच्या शरीराला सकाळी उठून चहा किंवा कॉफी प्यायची सवल लागली असते. पण चहा किंवा कॉफी रिकाम्या पोटी घेणे आरोग्यदायी नाही. कारणः सकाळी सर्वात आधी चहा किंवा कॉफी घेतल्याने पोटातील ऍसिडचे प्रमाण वाढू शकते, संभाव्य पाचक अस्वस्थता, पोषक शोषणामध्ये व्यत्यय आणि रक्तातील साखरेच्या प्रमाणात कमी जास्त होवू शकते. म्हणून सकाळी चहा कॉफी पिण्याएवजी तुम्ही काही चांगल्या आरोग्यदायी पर्यायांचा अवलंब करू शकता. (lose weight drink these 4 healthy drinks in the morning)

हळद-काळी मिरी पाणी

प्रत्येकी 2-3 चिमूटभर हळद आणि काळी मिरी कोमट पाण्यात मिसळून तुमचा दिवस सुरू करण्यासाठी हेल्दी मॉर्निंग ड्रिंक बनू शकते. हे शक्तिशाली पेय तुमची चयापचय वाढवण्यास मदत करू शकते आणि अतिरिक्त चरबीपासून मुक्त होण्यास देखील मदत करू शकते.

जिरा-बडीशेप-ओवा पाणी

2 कप पाणी घ्या आणि त्यात चिमूटभर जिरे (जिरे), सौफ (बडीशेप) आणि ओवा घालून उकळा. पाणी अर्धे झाले की ते गाळून घ्या आणि हळू हळू प्या. हे वजन-कमी करण्यास, पचन सुधारण्यास आणि ब्लोटिंगचा सामना करण्यास मदत करू शकते, विशेषत: तुमच्या मासिक पाळीच्या वेळी हे ड्रिंक खूप उपयोगी पडू शकते.

लिंबू पाणी

कोमट पाण्यात अर्धा लिंबू पिळून घ्या. जर तुम्हाला ते खूप तिखट वाटत असेल तर तुम्ही पेयामध्ये थोडेसे मध घालू शकता. हे पेय अधिक शक्तिशाली बनविण्यासाठी आपण चिमूटभर दालचिनी देखील घालू शकता. सकाळी रिकाम्या पोटी गे पाणी पिल्याने तुम्हाला दिवसभर फ्रेश फिल होईल आणि आपल्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास देखील मदत होईल. हे तुमच्या त्वचेसाठी आरोग्यदायी पेय देखील आहे.

साधे किंवा कोमट पाणी
जर तुम्हाला सकाळी कोणताही त्रास नको असेल तर रिकाम्या पोटी एक ग्लास साधे किंवा कोमट पाणी प्या. हे तुमचे शरीर हायड्रेट करेल आणि तुमचे चयापचय वेगवान करेल. हे तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यात देखील मदत करू शकते.
ताज्या बातम्या

Desi Jugaad : देशी जुगाड करून मुलाने बनवली 8 सीटर बाईक, व्हिडिओ पाहून लोक झाले थक्क!

Desi Jugaad       8

Vivo X90 Pro: Vivo चा हा स्मार्टफोन iPhone ला देणार मजबूत टक्कर!

Vivo X90 Pro  Vivo    iPhone

Sky Force Teaser: अक्षय कुमारने गांधी जयंतीला केली आगामी चित्रपटाची घोषणा, या दिवशी रिलीज होणार 'स्काय फोर्स'

Sky Force Teaser

Virushka second baby news: अनुष्काच्या दुसऱ्या प्रेग्नेन्सीची चर्चा, तर विराटचे मुंबईत तात्काळ लॅंडींग

Virushka second baby news

Ghee Side Effects : या लोकांनी चुकूनही खाऊ नये देशी तूप , फायद्याऐवजी होईल नुकसानच

Ghee Side Effects

Beed Crime: बीड शहरात गोळीबार, एक गंभीर जखमी!

Beed Crime

सणासुदीच्या काळात ग्राहकांची दीवाळी! SBI च्या 3 मोठ्या घोषणा! , जाणून घ्या काय आहेत OFFERS?

    SBI  3        OFFERS

Panchami Shraddha 2023: अविवाहित पितरांचे या तिथीला करा श्राद्ध, पितृदोषापासून मुक्ती मिळेल

Panchami Shraddha 2023
बातमी समाप्त

© 2023 Bennett, Coleman & Company Limited