उन्हाळ्यात अतिशय उपयुक्त ठरतात ‘या’ भाज्या, शरीर राहतं ‘कूल’

तब्येत पाणी
Updated May 30, 2019 | 15:16 IST | टाइम्स नाऊ डिजीटल
उन्हाळ्यात अतिशय उपयुक्त ठरतात ‘या’ भाज्या, शरीर राहतं ‘कूल’ Description: सध्या तापमानानं कळस गाठला आहे. उन्हाळ्यात प्रत्येकानं आपल्या डाएटकडे विशेष लक्ष द्यायला पाहिजे. जर आपण उन्हात बाहेर निघत असाल आणि उन्हापासून रक्षण करायचं असेल, तर आपल्या आहारात या ‘६’ भाज्यांचा वापर आवश्यक आहे.