अत्यंत पीक लेव्हलला तग धरण्याची क्षमता ही तुमच्या शारीरिक शक्तीचा परीक्षा घेते. फिट टेस्ट सिरीजचा हा चौथा व्हिडिओ तुम्हांला सात अशा पद्धतींची माहिती देणार आहे, ज्या तुम्ही यापूर्वी पाहिल्या नसतील. त्यामुळे या स्टॅमिना वाढविण्याचा काही क्विक स्टेप्स तुम्हांला दाखविणार आहोत. त्याने जगाला सामोरे जाण्यासाठी खूप सारी उर्जा मिळणार आहे.
'संतुलन' राखणे हे तुमचे आयुष्य वाढविण्यात मदत करते. संतुलनाच्या माध्यमातून तुम्ही स्वतःचा सध्याचा वर्कआऊट सुधारू शकतात. तसेच अनेक गोष्टी करू शकतात. फिट टेस्ट या आरोग्यवर्धक सिरिजमधील पहिल्या एपिसोडमध्ये आम्ही तुम्हांला सोपी ताय ची पद्धत आणि योगा आसनंच्या माध्यमातून शरिराचे संतुलन वाढविण्याची पद्धत दाखविणार आहोत, त्या माध्यमातून तुम्ही शरीराचे संतुलन राखू शकतात तसेच आणि आरोग्य सुधारू शकतात.
व्यायाम करताना शरिरात मजबूतपणा निर्माण व्हावा यासाठी खूप प्रयत्न करत असतात. फिट टेस्टच्या दुसऱ्या भागात आम्ही तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊ आलो आहोत. त्यात तुमची अप्पर बॉडी आणि लोअर बॉडीचा मजबूतपणा वाढवा यासाठी कोणते व्यायाम करायला पाहिजे यावर भर देण्यात आला आहे.
प्राणा म्हणजे 'जीवन शक्ती' आणि आयाम म्हणजे विस्तार. या भागामध्ये आम्ही तुम्हांला प्राणायामाचे महत्त्व आणि त्याच्या बेसिक टेक्निक सांगणार आहोत. प्राणायामामुळे तुम्हाला किती फायदा होईल यासाठी हा व्हिडिओ नक्की पाहा.
अत्यंत पीक लेव्हलला तग धरण्याची क्षमता ही तुमच्या शारीरिक शक्तीचा परीक्षा घेते. फिट टेस्ट सिरीजचा हा चौथा व्हिडिओ तुम्हांला सात अशा पद्धतींची माहिती देणार आहे, ज्या तुम्ही यापूर्वी पाहिल्या नसतील. त्यामुळे या स्टॅमिना वाढविण्याचा काही क्विक स्टेप्स तुम्हांला दाखविणार आहोत. त्याने जगाला सामोरे जाण्यासाठी खूप सारी उर्जा मिळणार आहे.
शक्तीचे वहन हे किंवा प्रवास हा अत्यंत वेगाने आणि फोर्सने होते. फिट टेस्टच्या पाचव्या भागात आपण ९ बेसिक टेक्निक पाहणार आहोत. त्यामुळे तुमची शक्ती म्हणजे पॉवर वाढण्यात मदत मिळणार आहे.
कोणत्याही हल्ल्यापासून स्वतः रक्षण करणे हे खूप महत्त्वाचे असते. तुमच्या पेक्षा दुसरा ताकदीचा असला तरी त्याच्या हल्लापासून आपण संरक्षण करण्याच्या काही टीप्स घेणे गरजेचे आहे. फिट टेस्टच्या सहाव्या भागात आपण ८ अशा स्टेप्स पाहणार आहोत, त्यामुळे तुम्ही स्वतःचे रक्षण करू शकता.
तुमच्यावर एकापेक्षा अधिक लोकांनी हल्ला केला. तर फीट टिप्समधील सातव्या भागात आम्ही तुम्हांला पाच टिप्स दाखविणार आहोत, त्यामुळे तुम्ही स्वसंरक्षण करू शकाल. या टीप्स तुम्हांला खूप उपयोगी पडू शकतात.
Fit Test च्या अखेरच्या भागात तुम्हांला शरीराची लवचिकता वाढविण्याच्या काही टिप्स देणार आहोत. तसेच या सिरीजमधील सर्व व्हिडिओचा आणि टेक्निक्सचा आढावा घेणार आहोत.