WHO Alert on Cough Syrups: जागतिक आरोग्य संघटना (World Health Organisation) ने कफ सिरप संदर्भात अलर्ट जारी केला आहे. डब्ल्यूएचओला आपल्या रिपोर्टमध्ये आढळून आलं की, या कफ सिरपमध्ये असलेले घटक मानवी आरोग्यासाठी घातक आणि जीवेघेणे ठरु शकतात. या कफ सिरपमुळे आतापर्यंत 66 मुलांचा मृत्यू झाला असल्याची शंकाही व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे ही चार कफ सिरप लहान मुलांच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. (WHO alert over cough syrups for childrens watch video)