राशी भविष्य २१ जुलै: श्रावणाची सुरुवात कशी असेल आपल्यासाठी?

राशी भविष्य: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस? जाणून घ्या या राशींचे डेली भविष्य...

Horoscope
राशी भविष्य  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • जाणून घ्या कसं असेल आपलं भविष्य
  • नव्या दिवसाची सुरुवात करण्याआधी पाहा भविष्य
  • श्रावण महिन्याला सुरुवात

राशी भविष्य  21 July 2020: कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस?

  1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: मित्रांची चांगली साथ लाभेल. शुभ कार्याची सुरूवात करण्यासाठी  दिवस खूपच चांगला आहे. कार्यात मिळालेलं यश आणि प्रिय व्यक्तीची मिळालेली साथ यामुळे तुम्ही आनंदीत राहाल. शुभ रंग - निळा
  2. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today:  राजकारणात यश मिळेल. व्यावसायिकांसाठी  दिवस प्रगतीशील असेल. मीडिया आणि आयटीशी संबंधित लोक त्यांच्या कामावर समाधानी असतील. वैवाहिक जीवन उत्तम राहील. गायत्री मंत्र वाचा. शुभ रंग - पिवळा.
  3. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today: लेखन आणि साहित्यिक क्षेत्रात उत्कृष्ट गोडी राहील. व्यापारात बराच नफा होण्याची शक्यता आहे. उच्च पदाधिकाऱ्यांशी वाद-विवाद घालू नका. शुभ रंग - निळा.
  4. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: मोठ्या आर्थिक गुंतवणूकीसाठी दिवस अनुकूल आहे. धनलाभ होण्याची शक्यता अधिक आहे. मित्रांच्या भेटी होतील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. शुभ रंग - केशरी.
  5. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: व्यवसायात यश मिळेल. विद्यार्थ्यांना नवीन संधी मिळल्यामुळे आनंददायी भावना निर्माण होईल. वैवाहिक जीवन चांगले राहील. सूर्य देवाला नमस्कार करा. रंग शुभ - पाढंरा 
  6. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: कोणत्याही नव्या कार्यचा शुभारंभ होण्याची शक्यता आहे. अविवाहीत लोकांना विवाहाचे मार्गात येणाऱ्या समस्या समाप्त होतील. शुभ रंग - लाल 
  7. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today: नोकरीत प्रगती किंवा बदलच्या दिशेनं पुढे जाल. राजकारणात मिळालेल्या लाभामुळे आनंदी असाल. पैसाचं आगमन निश्चित आहे. जीवन साथीदाराच्या सहकार्याने आपल्याला नवीन ऊर्जा मिळेल. शुभ रंग - निळा.
  8. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today: कोणत्याही नव्या कार्यचा शुभारंभ होण्याची शक्यता आहे. अविवाहीत लोकांना विवाहाचे मार्गात येणाऱ्या समस्या समाप्त होतील. शुभ रंग - लाल
  9. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today:  दिवस उत्साहाने भरलेला असेल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू शकते. संपत्तीच्या मार्गातील येणारे अडथळे संपतील. वैवाहिक जीवन यशस्वी होईल. आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. रंग शुभ - हिरवा.
  10. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today:  दिवस तुमच्यासाठी खूपच चांगला आहे. समाजात तुमचा आणि कुटुंबियांचा गौरव होईल. व्यवसायात भागिदारी करण्यासाठी दिवस उत्तम आहे. शुभ रंग - लाल. 
  11. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: बऱ्याच योजना आपल्या मनावर परिणाम करतील. लव्ह लाइफमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचा स्रोत देखील वाढण्याची शक्यता आहे. शुभ रंगः लाल
  12. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: आधीच्या मेहनतीचे फळ आता मिळेल. धनप्राप्ती होण्याचे संकेत आहेत. घरात प्रसन्न वातावरण राहिल, पैसाही खेळता राहील. शुभ रंगः पिवळा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी