राशी भविष्य ३० जुलै: 'या' राशींसाठी दिवस उत्तम

राशी भविष्य, ३० जुलै २०२० : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस? जाणून घ्या या राशींचे डेली भविष्य...

Horoscope
राशी भविष्य  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

 • तूळ राशीच्या व्यक्तींना धनलाभ होण्याची शक्यता आहे
 • कर्क राशीच्या व्यक्तींसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील
 • वृश्चिक राशीच्या व्यक्तींना व्यापारात भागीदारातून लाभ होतील

राशी भविष्य 30 July 2020: कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस?

 1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: व्यापारात लाभ मिळू शकतो. एखादे थांबलेले कार्य पूर्ण झाल्याने मन आनंदित होईल. खर्च होऊ शकतो. प्रवासाचे बेत आखाल. वादापासून दूर राहा. दाम्पत्य जीवनात तणाव येऊ शकतो. लव्ह लाईफ चांगली राहील. शुभ रंग - पिवळा.
 2. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: आत्मसन्मान कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करा. जुन्या मित्रांची भेट होईल. रिस्क घेण्याची हिंमत करू शकाल. व्यापार, व्यवसायात अधिक वेळ द्यावा लागेल. नोकरीत सहकाऱ्यांचा सहयोग लाभेल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. शुभ रंग - पांढरा.
 3. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today: एखादे थांबलेले कार्य पूर्ण होईल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. लव्ह लाईफमध्ये जोडीदारासाठी वेळ काढाल. वैवाहिक जीवनात प्रेम असेल. आरोग्य चांगले राहील. शुभ रंग - लाल.
 4. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. स्थायी संपत्तीच्या व्यवहारात मोठा लाभ मिळेल. प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. व्यापार, व्यवसाय चांगला चालेल. नोकरीच्या ठिकाणी प्रभाव वाढेल. नशीब साथ देईल. रखडलेली काम पूर्ण होतील. दिवस तुमच्यासाठी आनंदी असेल. शुभ रंग - निळा.
 5. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: वादापासून दूर रहा. थकवा जाणवेल. दृष्ट प्रवृत्तीच्या लोकांपासून दूर राहा. कायदेशीर अडथळे दूर होतील. जोडीदाराकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. लाभाच्या संधी आहेत. व्यापार-व्यवसाय चांगला राहील. शुभ रंग - हिरवा.
 6. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेलं काम पूर्ण झाल्याने आनंदाचं वातावरण असेल. वैवाहिक आयुष्यात आनंद मिळेल. तब्येत चांगली राहील. शुभ रंग - नारंगी. 
 7. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today: दिवस उत्तम आहे. धनलाभ होण्याची शक्यता आहे. गरिबांना अन्न किंवा कपडे दान करा. राजकीय क्षेत्रातील व्यक्तिंना चांगली बातमी मिळेल. शुभ रंग - हिरवा. 
 8. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today: बेरोजगारांना नोकरी मिळण्याच्या संधी आहेत. व्यापारात भागीदारातून लाभ होतील. आपल्या बोलण्यावर संयम ठेवा. मित्रांसोबत मजा मस्ती करण्यात वेळ घालवाल. नव्या संपर्कातून लाभ होतील. शुभ रंग - पिवळा. 
 9. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: दिवसभर व्यस्त असाल. रोजची कामे पूर्ण कराल. व्यापारात काही अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. कोर्टकचेरीच्या कामात यश मिळेल. शुभ रंग - निळा.
 10. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: मित्रांकडून अपेक्षित सहकार्य मिळणार नाही. अधिकारवर्गाच्या नाराजीचा सामना करावा लागू शकतो. समाजात मान सन्मान वाढेल. आर्थिक लाभ मिळू शकतात. शुभ रंग - निळा. 
 11. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: व्यवसायातून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. प्रेम आणि सहकार्य मिळेल. खाण्यापिण्यावर लक्ष ठेवा. कामातून आनंद मिळेल. कुटुंबात उत्साहाचे वातावरण राहील. शुभ रंग - पिवळा. 
 12. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: राजकीय क्षेत्रात आवड वाढेल. वाहन चालवताना काळजी घ्या. दाम्पत्य जीवनात कटुता निर्माण होऊ शकते. वाणी तसेच क्रोधावर नियंत्रण ठेवा. आईकडून आर्थिक सहकार्य मिळेल. कार्यक्षमतेमध्ये वाढ होऊ शकते. शुभ रंग - पांढरा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी