मुंबई : हिंदू धर्मात अतिथी देवो भव ही परंपरा खूप जुनी आहे. अतिथी हे देवासारखे समजले जातात त्यामुळे त्यांचा पाहुणचार आणि मानसनन्मान राखलाच गेला पाहिजे. विष्णू पुराणात अतिथीसंबंधी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. विष्णू पुराणानुसार घरी आलेल्या पाहुण्याला या ३ गोष्टी विचारू नयेत. Accordings to shastra never ask this things to guest
अधिक वाचा - जाणून घ्या कुठे आहे महेश भट्ट यांचा पहिला जावई
काही लोक घरी आलेल्या पाहुण्याच्या आयुष्याबाबत सगळं काही जाणून घेऊ इछितात. पाहुण्यांच्या आयुष्याशी संबंधित गोष्टी विचारण्यास काही प्रॉब्लेम नाही मात्र किती शिक्षण झाले आहे हे विचारू नये. जर ते कमी शिकलेले असती तर या प्रश्नाचे उत्तर देण्यास त्यांना कसेतरी वाटेल. त्यामुळे पाहुण्यांना शिक्षणाबाबत प्रश्न विचारू नये.
सध्याच्या काळात पैसे कमावण्यावर माणसाचा फोकस असतो. त्यामुळे प्रत्येकाला दुसऱ्यापेक्षा अधिक पैसे कमवायचे असतातय हा सवाल दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला विचारले तर ठीक आहे मात्र घरी आलेल्या पाहुण्याला हा प्रश्न विचारू नये.
अधिक वाचा - CBSE Term1 Resultविषयी शाळांना २० पर्यंत नोंदवता येईल आक्षेप
विष्णू पुराणानुसार घरी आलेल्या पाहुण्याला चुकूनही त्याची जात किंवा धर्म विचारू नये. याशिवाय पाहुण्याला गोत्रही विचारू ये.. यामुळे नातेसंबंधात बिघाड होऊ शकतो.