Chaitra Navratri 2023: नवरात्रात अखंड ज्योती आणि कलशाची स्थापना करण्याचे विशेष महत्त्व आहे. कलशावर नारळ ठेवून कलश स्थापना किंवा घटस्थापना केली जाते. पण आता नवरात्र संपल्यानंतर कलशावर ठेवलेल्या नारळाचे काय करायचे हा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो. कारण ज्या प्रकारे तुम्ही भक्तिभावाने कलश बसवलात, त्याच पद्धतीने तो काढणेही आवश्यक आहे. नारळ चुकीच्या पद्धतीने काढल्यास किंवा नारळाचा वापर केल्यास त्याचा अपमान होतो आणि नवरात्रीमध्ये केलेल्या उपासनेचे आणि उपवासाचे फळ मिळत नाही. म्हणूनच जाणून घेणे महत्त्वाचे आहे की, नवरात्रीनंतर कलशात ठेवलेल्या नारळाचे काय करावे? (after vrat what to do coconut of kalash know details)
अधिक वाचा : Panchmukhi Rudraksha: पंचमुखी रुद्राक्षचे आहेत अगणित फायदे, जीवनात कोणतेच संकट येणार नाहीत