Today in History : Tuesday, 2nd August 2022: आज आहे साहित्यिक पु.शि.रेगे यांची जयंती, जाणून घ्या आजचे दिनविशेष

आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे. काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे. तर काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली आहे. जाणून घेऊया आजचे दिनविशेष. 

today in history
दिनविशेष  |  फोटो सौजन्य: Snapchat
थोडं पण कामाचं
  • आज आहे मराठी साहित्यिक पु.शि.रेगे यांची जयंती.
  • आजच्या दिवशी दादरा नगर हवेली भारताने पोर्तुगीजांकडून परत मिळवले.
  • टेलिफोनचा शोध लावणारे ग्रॅहॅम बेल यांची पुण्यतिथी

Today in History: Tuesday, 2nd August 2022 in Marathi Dinvishesh : मुंबई : आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे. काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे. तर काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली आहे. जाणून घेऊया आजचे दिनविशेष. 
 

२ ऑगस्ट घटना - दिनविशेष

  1. २००१: पुल्लेला गोपीचंद - भारतीय बॅडमिंटन खेळाडू, यांना ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जाहीर.
  2. १९९९: गैसल ट्रेन दुर्घटनेत, भारत - आसाममध्ये झालेल्या अपघातात किमान २८५ लोकांचे निधन.
  3. १९९६: मायकेल जॉन्सन - एकाच ऑलिंपिक स्पर्धेत दोनशे आणि चारशे मीटरच्या शर्यतीत सुवर्ण पदक जिकणारे पहिले व्यक्ती बनले.
  4. १९९०: गुल्फ युद्ध - इराक देशाने कुवेतवर आक्रमण केले आणि युद्ध सुरु झाले.
  5. १९८२: हेलसिंकी मेट्रो, फिनलंड - सर्वसामान्यांसाठी सुरु.
  6. १९७९: रजनीकांत आरोळे - यांना मॅगसेसे पुरस्कार जाहीर केला.
  7. १९५४: दादरा व नगर हवेली - प्रदेश पोर्तुगीजांकडुन भारतात विलीन.
  8. १९४५: दुसरे महायुद्ध - पॉट्सडॅम परिषदेचा शेवट.
  9. १९३४: एडॉल्फ हिटलर - जर्मनीचे फ्युहरर बनला.
  10. १९२३: काल्व्हिन कूलिज - अमेरिकेचे ३०वे राष्ट्राध्यक्ष बनले.
  11. १९२२: शांटौ, चीन वादळ - येथे झालेल्या वादळात किमान ५० हजार लोकांचे निधन.
  12. १९१८: कॅनडा - देशाच्या इतिहासातील पहिला सामान्य संप व्हँकुव्हर येथे झाला.
  13. १९१४: पहिल्या महायुद्ध - जर्मनीने लक्झेंबर्गचा ताबा घेण्यास सुरु केले.
  14. १८७०: टॉवर सबवे, लंडन - जगातील पहिल्या भूमिगत ट्यूब रेल्वेची सुरवात झाली.
  15. १८५८: भारत सरकार कायदा १८५८ - या कायद्यानुसार भारतातील कंपनी राजवटीची जागा ब्रिटीश राजवटीने घेतली.
  16. १७९०: अमेरिका - पहिली जनगणना सुरू झाली.
  17. १६७७: मराठा साम्राज्य - शिवाजी महाराज तामिळनाडूतील विरुधाचलम येथे देवदर्शनास गेले. तिथे त्यांनी डच प्रतिनिधींशी बोलणी केली.


२ ऑगस्ट जन्म - दिनविशेष

  1. १९९९: इलावेनिल वालारिवन - भारतीय रायफल नेमबाज - सुवर्ण पदक
  2. १९५८: अर्शद अयुब - भारतीय क्रिकेटपटू आणि व्यवस्थापक
  3. १९४८: तपन कुमार सरकार - भारतीय-अमेरिकन इलेक्ट्रिकल अभियंता आणि शैक्षणिक (निधन: १२ मार्च २०२१)
  4. १९४१: ज्यूल्स हॉफमन - फ्रेन्च जीवशास्त्रज्ञ - नोबेल पारितोषिक
  5. १९३२: लामर हंट - अमेरिकन फुटबॉल लीग आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप टेनिसचे संस्थापक (निधन: १३ डिसेंबर २००६)
  6. १९३०: ए. पी. वेंकटेश्वरन - भारतीय राजकारणी (निधन: ३ सप्टेंबर २०१४)
  7. १९२९: विद्या चरण शुक्ला - भारतीय राजकारणी (निधन: ११ जुन २०१३)
  8. १९१८: जे. पी. वासवानी - आध्यात्मिक गुरू
  9. १९१०: पुरुषोत्तम शिवराम रेगे - कादंबरीकार, नाटककार, कवी आणि समीक्षक (निधन: १७ फेब्रुवारी १९७८)
  10. १८९२: जॅक एल. वॉर्नर - वॉर्नर ब्रदर्सचे सहसंस्थापक (निधन: ९ सप्टेंबर १९७८)
  11. १८७७: रविशंकर शुक्ला - मध्य प्रदेशचे १ले मुख्यमंत्री (निधन: ३१ डिसेंबर १९६५)
  12. १८७६: पिंगाली वेंकय्या - भारतीय राष्ट्रध्वज तिरंग्याचे रचनाकार (निधन: ४ जुलै १९६३)
  13. १८६१: आचार्य प्रफुल्लचंद्र रे - बेंगॉल केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स कंपनीचे संस्थापक (निधन: १६ जून १९४४)
  14. १८३५: अलीशा ग्रे - वेस्टर्न इलेक्ट्रिक कंपनीचे एक संस्थापक (निधन: २१ जानेवारी १९०१)
  15. १८३४: फ्रेडरिक ऑगस्टे बार्थोल्डी - स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचे रचनाकार (निधन: ४ ऑक्टोबर १९०४)
  16. १८२०: जॉन टिंडाल - ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ (निधन: ४ डिसेंबर १८९३)

२ ऑगस्ट निधन - दिनविशेष

  1. १९७८: ऍन्टोनी नोगेस - मोनॅको ग्रांप्रीचे स्थापक (जन्म: १३ सप्टेंबर १८९०)
  2. १९३४: पॉल फॉन हिन्डेनबर्ग - जर्मनीचे दुसरे राष्ट्राध्यक्ष (जन्म: २ ऑक्टोबर १८४७)
  3. १९२२: अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल - टेलिफोनचे संशोधक (जन्म: ३ मार्च १८४७)
  4. १७८१: सखारामबापू बोकील - पेशवाईतील मुत्सद्दी, साडेतीन शहाण्यांपैकी एक पूर्ण शहाणे
  5. १५८९: हेन्री (३रा) - फ्रान्सचा राजा (जन्म: १९ सप्टेंबर १५५१)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी