Happy Angarki Sankashti Chaturthi 2023 Marathi Wishes : अंगारकी संकष्टी चतुर्थी, त्यानिमित्ताने गणेशभक्तांना मराठीतून द्या शुभेच्छा

Happy Angarki Sankashti Chaturthi 2023 Massages : शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला विनायक चतुर्थी तर कृष्णपक्षाच्या चतुर्थीला संकष्ट चतुर्थी म्हटले जाते जर ही चतुर्थी मंगळवारी आली तर या चतुर्थीला अंगारक संकष्ट चतुर्थी म्हटले जाते. या दिवशी गौरी गणपतीची आराधना केल्यास मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. अंगारक चतुर्थीनिमित्त आपल्या गणेशभक्तांना मराठीतून शुभेच्छा द्या.

angarki sankashti chaturthi 2023 wishes in marathi send through messages whatsapp status to celebrate with your family and friends
अंगारकी संकष्टी चतुर्थी,मराठीतून द्या शुभेच्छा 
थोडं पण कामाचं
  • शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला विनायक चतुर्थी तर कृष्णपक्षाच्या चतुर्थीला संकष्ट चतुर्थी म्हटले जाते
  • ही चतुर्थी मंगळवारी आली तर या चतुर्थीला अंगारक संकष्ट चतुर्थी म्हटले जाते.
  • अंगारक चतुर्थीनिमित्त आपल्या गणेशभक्तांना मराठीतून शुभेच्छा द्या.

Happy Angarki Sankashti Chaturthi Marathi Wishes : मुंबई : हिंदू पंचागानुसार (Hindu panchang) प्रत्येक महिन्याच्या चतुथीच्या (Every month chaturthi ) तिथीला गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi) असते. गणेश चतुर्थीच्या दिवशी विधीपूर्वक गणपतीची पूजा केली जाते. 10 जानेवारी आज अंगारक संकष्ट चतुर्थी (Angarki Sankashti Chaturthi) आहे. शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला विनायक चतुर्थी (Vinayak chaturthi) तर कृष्णपक्षाच्या चतुर्थीला संकष्ट चतुर्थी (sankasth chaturthi) म्हटले जाते जर ही चतुर्थी मंगळवारी (Tuesday) आली तर या चतुर्थीला अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हटले जाते. या दिवशी गौरी गणपतीची आराधना केल्यास मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त आपल्या गणेशभक्तांना मराठीतून शुभेच्छा (Marathi Wishes) द्या.(angarki sankashti chaturthi 2023 wishes in marathi send through messages whatsapp status to celebrate with your family and friends)

अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त आपल्या गणेशभक्तांना मराठीतून शुभेच्छा  (Happy Angarki Sankashti Chaturthi Marathi Wishes)


प्रथम तुला वंदितो गणराया

तुझ्याविना माणसाचा जन्म जाई वाया

तेजस्वी, प्रसन्न अशी तुझी काया

सदैव राहो आम्हावर तुझी प्रेमळ माया

अंगारकी चतुर्थीच्या शुभेच्छा

                             Happy Angarki Sankashti Chaturthi Marathi Wishes : Photo - Times now Marathi

अंगारकी निमित्त पूर्ण होवो तुमच्या मनोकामना

सुख, समृद्धी, ऐश्वर्य तुम्हास लाभो

हिच बाप्पा चरणी प्रार्थना

अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा

                             Happy Angarki Sankashti Chaturthi Marathi Wishes : Photo - Times now Marathi

तू सुखकर्ता तू दुःखहर्ता

विघ्न विनाशक मोरया

संकटी रक्षी शरण तुला मी

गणपती बाप्पा मोरया

अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा

                             Happy Angarki Sankashti Chaturthi Marathi Wishes : Photo - Times now Marathi

गजानना श्री गणराया

आधी वंदू तुज मोरया

मंगलमूर्ती श्री गणराया

आधी वंदू तुज मोरया

अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा

                             Happy Angarki Sankashti Chaturthi Marathi Wishes : Photo - Times now Marathi

अंगारकी निमित्त पूर्ण होवो तुमच्या मनोकामना

सुख, समृद्धी, ऐश्वर्य तुम्हास लाभो

हिच बाप्पा चरणी प्रार्थना

अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा

                             Happy Angarki Sankashti Chaturthi Marathi Wishes: Photo - Times now Marathi

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी