Ank rashifal : अंक ज्योतिष ९मे २०२२ : एक जन्मांक असलेल्या व्यक्तींना सुर्य आणि चंद्र व्यवयासात देतील लाभ, जाणून घ्या तुमचे अंकफळ

आज ९ मे २०२२. ९ हा अंक अतिशय शुभ असतो. अंक ९ चा स्वामीग्रह मंगल असून ०९/०५/२०२२ च्या भाग्यांक म्हणजेच लकी नंबर २ आहे. या अंकाचा स्वामी चंद्र आहे. ०१ अंकाचा स्वामी सुर्य असून या अंकाचा मित्र असणार आहे. तसेच अंक ०९ सोबत या भाग्यांकाची मैत्री चांगली असणार आहे.

ank fal
अंक फळ  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आज ९ मे २०२२. ९ हा अंक अतिशय शुभ असतो.
  • अंक ९ चा स्वामीग्रह मंगल असून ०९/०५/२०२२ च्या भाग्यांक म्हणजेच लकी नंबर २ आहे.
  • या अंकाचा स्वामी चंद्र आहे.

Ank rashifal :आजचे अंकफळ ९ मे २०२२ : आज ९ मे २०२२. ९ हा अंक अतिशय शुभ असतो. अंक ९ चा स्वामीग्रह मंगल असून ०९/०५/२०२२ च्या भाग्यांक म्हणजेच लकी नंबर २ आहे. या अंकाचा स्वामी चंद्र आहे. ०१ अंकाचा स्वामी सुर्य असून या अंकाचा मित्र असणार आहे. तसेच अंक ०९ सोबत या भाग्यांकाची मैत्री चांगली असणार आहे. अंक ज्योतिष नुसार जी तुमची जन्मतारीख असते तो तुमचा जन्मांक असतो. हा जन्मांक ०१ ते ०९ च्या दरम्यान आणवा लागतो. जाणून घेऊया  आज तुमच्यावर कुठल्या अंकांचा प्रभाव राहील. 


Ank rashifal today: जन्मांक01
आजचा शुभ अंक:०९ 
आर्थिक आणि नोकरी : आज सुर्य आणि चंद्र व्यवसायात साथ देतील. भाग्य स्वामी चंद्र नोकरीत प्रगतीपथावर नेतील. 
आरोग्य : आज चंद्र आरोग्यात काही अडचणी देऊ शकतात. 


Ank rashifal today: जन्मांक ०२
आज का शुभ अंक: ०१


आर्थिक स्थिति आणि नोकरी  : नोकरी आणि व्यवयासात अंक ०२ आणि ०६ चा पाठिंबा मिळेल. व्यवसायात यश मिळेल. 
आरोग्य : आज आरोग्य उत्तम राहील. 


Ank rashifal today: जन्मांक ०३ :आजचा  शुभ अंक : ०१
आर्थिक स्थिती आणि नोकरी : व्यवसाय उत्तम राहील. अंक २ आणि ३ ची साथ लाभेल. 
आरोग्य : कफ आणि इतर आजारांपासून काळजी घ्या.

Ank rashifal today: जन्मांक ०४
आजचा शुभ अंक: ०८
आर्थिक स्थिती आणि नोकरी : व्यवसायात अंक ३ आणि ६ कडून यश मिळेल. बँकिंग किंवा शिक्षण संबंधित लोकांना नोकरी संबंधित बदल होईल. वरिष्ठांचे मार्गदर्शन होईल.  
आरोग्य : आज आरोग्य चांगले राहील. 


Ank rashifal today: जन्मांक ०५
आज का शुभ अंक:  ०५
आर्थिक स्थिती आणि नोकरी : नोकरदारांना नवी आशा मिळेल. अंक ०४ आणि ०७ नामांक व्यक्तीसोबत व्यवसाय तेजीत राहील. 

आरोग्य : आरोग्य उत्तम राहील, हनुमान चालीसा म्हणा.


Ank rashifal today: जन्मांक ०६
आज का शुभ अंक: ०४

आर्थिक स्थिती आणि नोकरी : चंद्र ग्रहामुळे व्यवसायात चांगले बदल होतील. नोकरीच्या ठिकाणी ०१ आणि ०२ नामांक असलेल्या लोकांचा फायदा होईल. 

आरोग्य : उच्च रक्तदाब असलेल्यांनी काळजी घ्यावी. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी