Astrology : समुद्रशास्त्रानुसार शरीरावर असणारे 'हे' शुभ चिन्ह, असते श्रीमंत लोकांचे लक्षण

Signs of rich people : सामुद्रिक शास्त्रानुसार शरीराची रचना आणि त्यावरील शुभ चिन्हांवरून बरेच काही जाणून घेता येते. याद्वारे तुम्ही हे देखील जाणून घेऊ शकता की तुमच्या नशिबात राजयोग आहे की नाही? या शास्त्रानुसार ज्या व्यक्तीचे नाक लांब असते आणि नाकाच्या उजव्या बाजूला तीळ असतो तो खूप भाग्यवान मानला जातो. अशा व्यक्तीला कधीच कशाची कमतरता पडत नसते.

Samudrik Shastra
सामुद्रिक शास्त्र 
थोडं पण कामाचं
  • सामुद्रिक शास्त्रानुसार शरीराची रचना आणि त्यावरील शुभ चिन्हांवरून बरेच काही कळते
  • ज्या व्यक्तीचे नाक लांब असते आणि नाकाच्या उजव्या बाजूला तीळ असतो तो खूप भाग्यवान
  • समुद्रशास्त्रात श्रीमंत लोकांच्या इतर कोणत्या खुणा किंवा चिन्हे कोणत्या

Samudrik Shastra: नवी दिल्ली : सामुद्रिक शास्त्रानुसार शरीराची रचना आणि त्यावरील शुभ चिन्हांवरून बरेच काही जाणून घेता येते. याद्वारे तुम्ही हे देखील जाणून घेऊ शकता की तुमच्या नशिबात राजयोग आहे की नाही? या शास्त्रानुसार ज्या व्यक्तीचे नाक लांब असते आणि नाकाच्या उजव्या बाजूला तीळ असतो तो खूप भाग्यवान मानला जातो. अशा व्यक्तीला कधीच कशाची कमतरता पडत नसते. समुद्रशास्त्रात श्रीमंत लोकांच्या इतर कोणत्या खुणा किंवा चिन्हे सांगितले आहेत ते जाणून घ्या. (As per Samudrik Shastra people with these signs are Rich)

अधिक वाचा : Shani Gochar 2022 : शनिचे कुंभ राशीतून 6 महिने मकर राशीत गोचर, या राशींना 3 वर्षे कोणताही त्रास नाही

सामुद्रिक शास्त्रानुसारची लक्षणे -

सामुद्रिक किंवा समुद्र शास्त्रानुसार ज्यांच्या हाताच्या तळव्याच्या मध्यभागी तीळ, वीणा, मासे, कमळ, चक्र किंवा ध्वजाच्या आकृत्या असतात त्यांच्यावर माता लक्ष्मीची कृपा सदैव राहते. असे लोक कोणत्याही कामात अमाप पैसा कमावतात. हे लोक कमी वेळात भरपूर पैसे कमावतात.

हस्तरेखाच्या मध्यभागी तीळ असणे हे धनवान लोकांचे लक्षण मानले जाते. असे लोक समाजात स्वतःची ओळख निर्माण करतात. ज्या पुरुषांच्या छातीवर जास्त केस असतात ते श्रीमंत होतात. त्यांना आयुष्यात कधीही पैशाशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागत नाही. ज्या लोकांच्या हातात ५ पेक्षा जास्त बोटे असतात ते भाग्यवान असतात. त्यांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळते.

अधिक वाचा : शनि मकर राशीत येणार, या राशींच्या नागरिकांना होणार फायदा

सामुद्रिक शास्त्रानुसार ज्यांच्या हाताच्या तळव्याच्या मध्यभागी तीळ, वीणा, मासे, कमळ, चक्र किंवा ध्वजाच्या आकृत्या असतात त्यांच्यावर माता लक्ष्मीची कृपा सदैव राहते. असे लोक कोणत्याही कामात अमाप पैसा कमावतात. हे लोक कमी वेळात भरपूर पैसे कमावतात.

हिंदू धर्मात चातुर्मासाचे महत्त्व विशेष सांगण्यात आले आहे. या वर्षी चातुर्मास १० जुलैपासून सुरू होत आहे. धार्मिक ग्रंथानुसार या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात चार महिन्यांसाठी निद्रेमध्ये जातात. याच कारणामुळे या चार महिन्यांमध्ये कोणत्याही प्रकारची शुभ आणि मंगल कार्ये केली जात नाहीत. पूजा-पाठ करण्यासाठी हे चार महिने खास असतात. 

अधिक वाचा : Name Astrology: लग्नानंतर या नावाच्या मुली ठरतात सासरच्या लोकांसाठी धनाची देवी, उघडतात प्रगतीचे नवे मार्ग

ज्योतिषशास्त्राचा (Jyotish Shastra) अविभाज्य भाग असलेल्या सामुद्रिक शास्त्रानुसार (Samudrik Shastra) शरीरावर असलेल्या तीळला (Moles) विशेष महत्त्व आहे. शरीराच्या वेगवेगळ्या भागावर असलेले तीळ (Moles On Body) वेगवेगळे संकेत देतात. कपाळाच्या वेगवेगळ्या भागावर तीळचा अर्थही वेगवेगळा असतो असे सामुद्रिक शास्त्राच्या तज्ज्ञांचे मत आहे.

(डिस्क्लेमर  : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक आहे असा आमचा दावा नाही. तपशीलवार आणि अधिक माहितीसाठी, कृपया संबंधित क्षेत्रातील तज्ञाचा सल्ला घ्या. मजकूर संकलित माहितीच्याआधारे तयार केला आहे. टाइम्स नाउ मराठी कोणतीही अंधश्रद्धा पसरवू  इच्छीत नाही, पण ज्यांचा या सर्व गोष्टींवर विश्वास आहे ते प्रयोग करावा की नाही याचा निर्णय घेण्यास स्वतंत्र आहेत. टाइम्स नाउ मराठी या माहितीची जबाबदारी घेत नाही.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी