Ashadhi Ekadashi 2022 Marathi Wishes : आषाढी एकादशीनिमित्त Facebook, Twitter, Instagram, WhatsApp आणि Social Media वर शेअर करा मराठी शुभेच्छा

मोठ्या उत्साहात पालख्या पंढरपूरच्या दिशेने निघाल्या आणि वारकरी आपल्या लाडक्या पांडुरंगाला भेटायला निघाले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची रिपरिप सुरू आहे, परंतु वारकर्‍यांनी ना पावसाची पर्वा केली ना उन्हाची. आज आषाढी एकादशीनिमित्त आपल्या मित्र मैत्रीणींना आणि नातेवाईकांना Facebook, Twitter, Instagram, WhatsApp आणि Social Media वरून मराठी शुभेच्छा शेअर करा.

ashadhi ekadashi marathi wishes
आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा  
थोडं पण कामाचं
  • मोठ्या उत्साहात पालख्या पंढरपूरच्या दिशेने निघाल्या आणि वारकरी आपल्या लाडक्या पांडुरंगाला भेटायला निघाले आहेत.
  • संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची रिपरिप सुरू आहे, परंतु वारकर्‍यांनी ना पावसाची पर्वा केली ना उन्हाची.
  • आज आषाढी एकादशीनिमित्त आपल्या मित्र मैत्रीणींना आणि नातेवाईकांना Facebook, Twitter, Instagram, WhatsApp आणि Social Media वरून मराठी शुभेच्छा शेअर करा.

Ashadhi Ekadashi 2022 Marathi Wishes : मुंबई : आज १० जुलै देवशयनी म्हणजेच आषाढी एकादशी आहे. गेली दोन वर्षे कोरोना संकटामुळे वारी झाली नाही. गेली दोन वर्षे वारकर्‍यांची आणि पांडुरायाची भेटच झाली नाही. अखेर आता कोरोना संकट कमी झाले आहे. मोठ्या उत्साहात पालख्या पंढरपूरच्या दिशेने निघाल्या आणि वारकरी आपल्या लाडक्या पांडुरंगाला भेटायला निघाले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची रिपरिप सुरू आहे, परंतु वारकर्‍यांनी ना पावसाची पर्वा केली ना उन्हाची. आज आषाढी एकादशीनिमित्त आपल्या मित्र मैत्रीणींना आणि नातेवाईकांना Facebook, Twitter, Instagram, WhatsApp आणि Social Media वरून मराठी शुभेच्छा शेअर करा.

देव दिसे ठाई ठाई, भक्तलीन भक्तापाई, सुखालाही आला या हो आनंदाचा पूर, चालला नामाचा गजर अवघे गरजे पंढरपूर,

आषाढी एकादशीच्या शुभेच्छा…!

चंद्र भागेच्या तीरी, उभा मंदिरी, तो पहा विटेवरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी!

आषाढी एकादशीच्या शुभेच्छा

आषाढी एकादशीच्या शुभेच्छा

तुझा रे आधार मला, तूच रे पाठीराखा, तूच रे माझ्या पांडुरंगा, चुका माझ्या देवा, घे रे तुझ्या पोटी, तुझे नाम ओठी सदा राहो, आषाढी एकादशीच्या शुभेच्छा…!

एक एक श्वास घेई दर्शनाचा ध्यास, चंदनाचा टिळा माथी नाम तुझे ओठी…,

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी