Ram Mandir Bhumi Pujan: राम मंदिराच्या भूमीपूजनानिमित्त शुभेच्छापत्रं, Wishes, Facebook आणि Whatsapp मेसेज

Whatsapp Quotes on Ram Mandir Bhumi Poojan: राम मंदिराचा भूमीपूजन सोहळा आज (५ ऑगस्ट) होणार आहे. याचनिमित्त आपण आपल्या नातेवाईकांना आणि मित्र कुटुंबाना शुभेच्छा देण्यासाठी पुढील मेसेज पाठवू शकतात. 

Ram_Mandir_Bhumi_Pujan_messages
Ram Mandir Bhumi Pujan: राम मंदिराच्या भूमीपूजनानिमित्त शुभेच्छापत्रं, Wishes, Facebook आणि Whatsapp मेसेज  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • भव्य राम मंदिराच्या भूमीपूजन सोहळ्याचा शुभारंभ
  • पंतप्रधान मोदी करणार राम मंदिराचं भूमीपूजन
  • राम मंदिर भूमीपूजननिमित्त द्या खास शुभेच्छा 

Ram Mandir Quotes and Whatsapp Messages: कित्येक वर्षे वाट पाहिल्यानंतर अयोध्येत राम जन्मभूमीवर भव्य राम मंदिराचे बांधकाम सुरू होणार आहे. याचाच भूमीपूजन सोहळा आज पार पडणार आहे. यानिमित्ताने मर्यादित लोकांच्या उपस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी पायाभरणीचा पहिला दगड ठेवणार आहेत. देशभरात अनेक लोक हा प्रसंग आपआपल्या पद्धतीने साजरा करीत आहेत.

राम मंदिराच्या उभारणीस सुरुवात झाल्याच्या निमित्ताने सोशल मीडियावर याबाबत बरीच चर्चा सुरु आहे आणि लोक एकमेकांना शुभेच्छाही देत आहेत. यासह व्हॉट्सअ‍ॅपवर आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अभिनंदनाचे मेसेज शेअर केले जात आहेत. या निमित्ताने तुम्हालाही शुभेच्छा पाठवायच्या असतील तर तुम्ही येथे देण्यात आलेल्या काही लोकप्रिय मेसेजेस वापरू शकता.

रघुपति राघव राजा राम
पतित पावन सीता राम
सुंदर विग्रह मेघश्याम
गंगा तुलसी शालिग्राम
भद्रगिरीश्वर सीताराम
भगत जनप्रिय सीताराम
जानकीरामन सीताराम
जय जय राघव सीताराम
राम मंदिर भूमीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा! 

श्री राम राम रामेति रमे रामे
मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने
जय श्री राम
राम मंदिर उभारणीच्या शुभेच्छा

मंगल भवन अमंगल हारी
द्रवहु सु दशरथ अजर बिहारी
राम सिया राम सिया राम जय जय राम। राम भक्त हनुमान की जय
सिया वर रामचंद्र की जय
भव्य राममंदिर निर्माण शुभारंभाच्या शुभेच्छा 

श्री राम चंद्र कृपालु भजमन हरण भाव भय दारुणम्।
नवकंज लोचन कंज मुखकर, कंज पद कन्जारुणम्।।
कंदर्प अगणित अमित छवी नव नील नीरज सुन्दरम्।
पट्पीत मानहु तडित रूचि शुचि नौमी जनक सुतावरम्।।
राम मंदिर भूमीपूजनच्या हार्दिक शुभेच्छा

भए प्रगट कृपाला दीनदयाला,
कौसल्या हितकारी ।
हरषित महतारी, मुनि मन हारी,
अद्भुत रूप बिचारी ॥लोचन अभिरामा, तनु घनस्यामा,
निज आयुध भुजचारी ।
भूषन बनमाला, नयन बिसाला,
सोभासिंधु खरारी ॥
राम मंदिराच्या हार्दिक शुभेच्छा।

मित्राणि धन धान्यानि प्रजानां सम्मतानिव।
जननी जन्म भूमिश्च स्वर्गादपि गरीयसी॥
(मित्र, धन्य, धान्य यांचा जीवनात खूप जास्त सम्मान केला जातो. (पण) माता आणि मातृभूमि यांचे स्थान हे स्वर्गाहूनही उच्च आहे.)
राम जन्मभूमि पूजनच्या हार्दिक शुभेच्छा।

अपि स्वर्णमयी लङ्का न मे लक्ष्मण रोचते।
जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी॥
(हे लक्ष्मण! जर ही लंका सोन्याने बनली असेल, तरी देखील मला त्याची आवड नाही. कारण जननी आणि जन्मभूमि स्वर्गाहूनही महान आहे.)

राम जी की निकली सवारी,
राम जी की लीला है न्यारी
एक तरफ लक्ष्मण, एक तरफ सीता
बीच में जगत के पालन हारी।
राममंदिर भूमीपूजनच्या हार्दिक शुभेच्छा

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी