Bhadrapada Month 2022 Date: या तारखेपासून भाद्रपद महिना, जाणून घ्या महिन्याचे आणि सणांचे नियम

हिंदू पंचागानुसार सहावा आणि चातुर्मासातील दुसरा महिना भाद्रपद सुरू होणार आहे. हिंदू धर्मात या महिन्याला विशेष महत्त्व आहे. या महिन्यात, जन्माष्टमी, गणेश चतुर्थी सारखे मोठे सण असतात. हिंदू धर्मात या काळात कुठलेही शुभ कार्य केले जात नाही. परंतु पुजा अर्चना करण्यासाठी हा महिना शुभ असतो.

bhadrapa month
भाद्रपद महिना  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
 • हिंदू पंचागानुसार सहावा आणि चातुर्मासातील दुसरा महिना भाद्रपद सुरू होणार आहे.
 • हिंदू धर्मात या महिन्याला विशेष महत्त्व आहे.
 • या महिन्यात, जन्माष्टमी, गणेश चतुर्थी सारखे मोठे सण असतात.

Bhadrapada Month 2022 Start Date, Rules:  मुंबई :  हिंदू पंचागानुसार सहावा आणि चातुर्मासातील दुसरा महिना भाद्रपद सुरू होणार आहे. हिंदू धर्मात या महिन्याला विशेष महत्त्व आहे. या महिन्यात, जन्माष्टमी, गणेश चतुर्थी सारखे मोठे सण असतात. हिंदू धर्मात या काळात कुठलेही शुभ कार्य केले जात नाही. परंतु पुजा अर्चना करण्यासाठी हा महिना शुभ असतो. (bhadrapad month importance and rules read in marathi)

अधिक वाचा : Shravan Somvar 2022 : आज श्रावणातील दुसरा सोमवार; आर्थिक प्रगतीसाठी करा शिवपुराणातील 'हे' उपाय, जाणून घ्या पूजा विधी आणि महत्त्व

भाद्रपद महिना सुरूवात आणि समाप्ती  (Bhadrapada Month 2022 Start and End Dates)

 1. भाद्रपद २०२२ मासारंभ : २८ ऑगस्ट रविवार
 2. भाद्रपद २०२२ मास समाप्त : २५ सप्टेंबर रविवार

अधिक वाचा : Shukra Grah Gochar 2022: ७ ऑगस्टला शुक्र करणार कर्क राशीत गोचर, या राशीच्या लोकांना होणार फायदा 

Bhadrapada Month 2022 What not to do: भाद्रपद महिन्यात या गोष्टी टाळाव्यात 

 1. हिंदू शास्त्रानुसार भाद्रपद महिन्यात गुळ, दह्यापासून कुठलेही पदार्थ खाऊ नये. हे पदार्थ खाल्ल्यामुळे तब्येत बिघडू शकते.
 2. ज्योतिषशास्त्रानुसार भाद्रपद महिना हा भक्ती आणि मुक्तीचा मानल्याचे जातो. या महिन्यात लसूण, कांदा, मांस किंवा मद्यसेवन करू नये.
 3. शास्त्रानुसार या महिन्यात दुसर्‍यांनी दिलेले तांदूळ किंवा खोबरेल तेल वापरू नये, अशामुळे घरात दारिद्र्य येते.
 4. शास्त्रानुसार भाद्रपद महिन्यात रविवारच्या दिवशी मीठाचे सेवन करणे किंवा केस कापणे अशुभ असते. 

अधिक वाचा : Dream Vastu: जाणून घ्या स्वप्नात ढग पाहण्याचा काय आहे अर्थ... 

Bhadrapada Month Rules: भाद्रपद महिन्याचे नियम

 1. ज्योतिषशास्त्रानुसार भाद्रपद महिन्यत पवित्र नदीत स्नान केल्यास आणि गरजू व्यक्तींना दान केल्यास भगवान कृष्णाची कृपा होते. या महिन्यात भगवान कृष्णाची पुजा करताना तुळशीची पाने अर्पण करा.
 2. शारिरीक किंवा बौद्धिक विकासासाठी या महिन्यात सात्विक भोजन करणे चांगले असते. या महिन्यात गाईच्या दुधाचे सेवन करणे आणि भगवान शंकराला पंचगव्य अर्पण केल्यास वंशवृद्धी होते असे सांगितले जाते.

अधिक वाचा : Chanakya Niti: या लोकांना त्रास दिल्यास लक्ष्मी माता होते नाराज, येतात वाईट दिवस

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी