Daily Horoscope Shani Jayanti 2022 : राशीभविष्य: सोमवार ३० मे २०२२ चे राशीभविष्य, जाणून घ्या कसा जाईल आजचा दिवस

कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल दिवस?

राशीभविष्य   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • Daily Horoscope : राशीभविष्य : सोमवार ३० मे २०२२ चे राशीभविष्य
  • जाणून घ्या कसा जाईल आजचा दिवस
  • कोणत्या राशीचे काय आहे आजचे भविष्य

Shani Jayanti 2022 Daily rashi bhavishaya, Monday 30th May 2022 Daily Horoscope: शनि जयंती : आजचे राशी भविष्य सोमवार, ३० मे २०२२ : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल दिवस?

  1. मेष राशी भविष्य / Aries Horoscope Today:  धार्मिक कार्यात मन लागेल. सामाजिक कार्यात भाग घेण्याचा योग येईल. विचारपूर्वक खर्च करा. शुभ रंग - निळा 
  2. वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope Today:   बाहेर जाण्याचा योग येईल. वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभेल. रागावर नियंत्रण मिळेल.  शुभ रंग - पोपटी
  3. मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope Today:  कामात नवीन शिकायला मिळेल. उत्पन्न वाढण्याची शक्यता असेल. कुटुंबीयांचे सहकार्य लाभेल. शुभ रंग - काळा
  4. कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope Today: घरात आणि कामाच्या ठिकाणीही तणाव असेल. उत्पन्न स्थिर राहील. धोका पत्करणे टाळा. शुभ रंग - पांढरा
  5. सिंह राशी भविष्य / Leo Horoscope Today: नोकरीच्या ठिकाणी अधिकार वाढतील. जुगार किंवा लॉटरीच्या फंदात पडू नका. काही अपेक्षित कार्यात विघ्न येऊ शकतात. शुभ रंग – निळा
  6. कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope Today: अतिरिक्त खर्च वाढेल. थकवा आणि चिंता वाढेल. उत्पन्न स्थिर राहील. शुभ रंग - नारिंगी
  7. तूळ राशी भविष्य /  Libra Horoscope Today:  कामाच्या ठिकाणी चिंतेचे वातावरण राहील. व्यवहार करताना काळजी घ्या. धोका पत्करण्याची वेळ येईल. शुभ रंग – पिवळा
  8. वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope Today: मनावर नियंत्रण ठेवा. कायदेशीर अडचणी दूर होतील. जोडीदाराचे प्रेम मिळेल. शुभ रंग – किरमिजी
  9. धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope Today:  प्रयत्नांना यश मिळेल. मन समाधानी राहील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. शुभ रंग - गुलाबी
  10. मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope Today:  आरोग्यावर खर्च वाढेल. व्यवसायात स्थिरता प्राप्त होईल. कामाच्या ठिकाणी सहकर्मचार्‍यांचे सहकार्य लाभेल. शुभ रंग – सोनेरी
  11. कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope Today: शुभवार्ता मिळेल. घरात प्रसन्न वातावरण राहील. आत्मविश्वास वाढेल. शुभ रंग - मोरपिसी
  12. मीन राशी भविष्य / Pisces Horoscope Today: व्यवहार लाभदायक ठरतील. मन प्रसन्न राहील. उत्पन्न वाढेल. शुभ रंग - निळा

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी