Daily Horoscope : राशीभविष्य : रविवार, ३ जून २०२२ चे राशीभविष्य, जाणून घ्या कसा जाईल आजचा दिवस

कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल दिवस?

daily horoscope
राशी भविष्य   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • Daily Horoscope : राशीभविष्य : रविवार, ३ जून २०२२ चे राशीभविष्य
  • जाणून घ्या कसा जाईल आजचा दिवस
  • काय आहे आपल्या राशीचे मंगळवारचे भविष्य

Daily rashi bhavishaya, 3rd June Sunday 2022 daily Horoscope: आजचे राशी भविष्य रविवार, ३ जून २०२२ : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल दिवस?

  1. मेष राशी भविष्य  / Aries Horoscope Today: आर्थिक प्रगती होईल, ताणतणावाचे वातावरण असेल, बोलण्यावर नियंत्रण ठेवा. आजचा शुभ रंग - पोपटी.
  2. वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope Today: उत्पन्न वाढेल, परीक्षेत यश मिळेल, व्यवहार करताना घाई करू नका. आजचा शुभ रंग - आकाशी.
  3. मिथुन राशी भविष्य/ Gemini Horoscope Today: काम करताना घाई करू नका, मंगल कार्यात सामील होण्याचा योग, व्यवसायासाठी प्रवास करावा लागेल. आजचा शुभ रंग - तपकिरी.
  4. कर्क राशी भविष्य /  Cancer Horoscope Today:  धार्मिक कार्यक्रमात मन रमेल, घाई गडबड करू नका, प्रवास सत्कारणी लागेल. आजचा शुभ रंग – गुलाबी.
  5. सिंह राशी भविष्य / Leo Horoscope Today: व्यापार व्यवसायात यश मिळेल, कुटुंबीयांती सदस्यांची तब्येत ढासळेल, अतिरिक्त खर्च वाढेल. आजचा शुभ रंग - पिवळा.
  6. कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope Today:  नवीन योजना तयार होईल, आराम मिळेल, उत्पन्नात वाढ होईल. आजचा रंग शुभ – हिरवा.
  7. तूळ राशी भविष्य /  Libra Horoscope Today: शुभवार्ता ऐकायला मिळेल, धोका पत्करण्याची शक्ती मिळेल, शेअर मार्केटमधून लाभ मिळेल. आजचा शुभ रंग - राखाडी.
  8. वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope Today: शुभ संदेश मिळेल, मित्रांचे सहकार्य लाभेल, मान सन्मान मिळेल. आजचा शुभ रंग - निळा.
  9. धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope Today: मन प्रसन्न राहील, इतरांच्या कामात हस्तक्षेप करू नका, गुंतवणुकीसाठी चांगला दिवस. आजचा शुभ रंग - चंदेरी.
  10. मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope Today: वरिष्ठांचे मार्गदर्शन होईल, थोडे कष्ट करावे लागतील, व्यवसायात यश मिळेल. आजचा शुभ रंग - किरमिजी.
  11. कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope Today: कामात मन लागेल, साथीदाराशी मतभेद उद्भवतील, शारिरीक कष्ट होतील. आजचा शुभ रंग - पांढरा.
  12. मीन राशी भविष्य / Pisces Horoscope Today: व्यवयाय स्थिर राहील, मोठ्या व्यहरातून लाभ होईल, चुकीच्या संगतीपासून दूर रहा. आजचा शुभ रंग - सोनेरी.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी