Daily Horoscope : राशीभविष्य : गुरूवार, १९ मे, २०२२ चे राशीभविष्य, जाणून घ्या कसा जाईल आजचा दिवस

कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल दिवस?

Daily Horoscope
राशीभविष्य   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • राशीभविष्य गुरूवार,  १९ मे २०२२, कसा जाईल आजचा दिवस
  • कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस?
  • काय आहे आपले भविष्य?

Daily rashi bhavishaya, Thursday, 19th may 2022 daily horoscope : आजचे राशी भविष्य गुरूवार,  १९ मे २०२२ : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल दिवस?

  1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: आर्थिक नियोजन आणि दिवसभराच्या कामाचे नियोजन करा. वेळेचे नियोजन महत्त्वाचे. प्रगतीची महत्त्वाची संधी मिळेल. इतरांवर प्रभाव टाकाल. शुभ रंग - जांभळा
  2. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: तज्ज्ञांचा सल्ला घेऊन नियोजन करा. आर्थिक नियोजनावर भर द्या. खर्च जपून आणि विचारपूर्वक करा.  शुभ राशी - पांढरा
  3. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today: बदल स्वीकारा. नवी कौशल्य आत्मसात करा. आत्मनिर्भर होण्यावर भर द्या. शुभ रंग - राखाडी
  4. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: तब्येत जपा आणि बाहेरचे खाणे टाळा. ताजे सकस अन्न खा. कायदा-नियम पाळा. वाद टाळा. शुभ रंग - किरमिजी
  5. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: तब्येत जपा. खाण्यापिण्याच्या वेळा निश्चित ठेवा. तज्ज्ञांशी सल्लामसलत करणे हिताचे. कायदा-नियम पाळा. शुभ रंग - सोनेरी
  6. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: वाद टाळा. माणसं जोडणे हिताचे. तब्येत जपा. कायदा-नियम पाळा. शुभ रंग - मोरपिशी
  7. तुळ राशी भविष्य / Libra Horoscope Today: दरारा वाढेल. प्रभाव वाढेल. नेतृत्वाची संधी मिळेल. प्रगती होईल. शुभ रंग - हिरवा
  8. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today: संयम आणि जिद्द महत्त्वाची. नियोजन करुन कामं करा. आर्थिक नियोजन करा. खर्च जपून करा. शुभ रंग - लाल
  9. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: समोरच्या व्यक्तीचे पूर्ण ऐकून घ्या आणि समजून घ्या नंतर बोला. संयम महत्त्वाचा. कायदा-नियम पाळणे आणि वाद टाळणे हिताचे. हुशारीने कामं करण्यावर भर द्या. शुभ रंग - आकाशी
  10. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: आदर्श व्यक्तींचे अनुकरण करावे. कायदा-नियम पाळा. वाद टाळा. मोठी स्वप्न पूर्ण करण्यासाठी नियोजन आणि प्रामाणिक कष्टांना पर्याय नाही हे लक्षात ठेवा. शुभ रंग - पिवळा
  11. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: क्षमता ओळखून नियोजन करा. जबाबदारीने वागा. कतृत्व दाखविण्याची संधी मिळताच ती संधी साधा. शुभ रंग - गुलाबी
  12. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: वेळेच्या व्यवस्थापनावर भर द्या. कामाचे प्राधान्य ओळखून नियोजन करणे फायद्याचे. वाद टाळणे हिताचे. शुभ रंग - निळा

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी