Laxmi Mata Ki Aarti: लक्ष्मी पूजनाच्या दिवशी कशी कराल लक्ष्मीची आरती...

Laxmi Pujan : आता सर्वांना लक्ष्मी पूजनाचे (Laxmi Pujan) वेध लागले आहेत. दिवाळीची सुरुवात धनत्रयोदशीच्या (Dhanteras) सणाने होते. या दिवशी भगवान धन्वंतरी, कुबेर देव आणि लक्ष्मीची पूजा केली जाते. धनत्रयोदशी आणि लक्ष्मी पूजन या दिवशी लक्ष्मीच्या पूजेचे महत्त्व असते. लक्ष्मीची पूजा केल्याने देवी प्रसन्न होत आर्थिक प्रगती होईल अशी मान्यता आहे.

Laxmi Pujan
लक्ष्मी पूजन 
थोडं पण कामाचं
  • दिवाळीच्या सणाचा सर्वत्र उत्साह
  • धनतेरसचा सण नुकताच साजरा झाला
  • लक्ष्मीपूजनाला कशी आरती कराल

Laxmi Aarti: नवी दिल्ली : दिवाळीच्या (Diwali 2022) महत्त्वाच्या सणामुळे सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. धनत्रयोदशीचा सण पार पडला आहे. आता सर्वांना लक्ष्मी पूजनाचे (Laxmi Pujan) वेध लागले आहेत. दिवाळीची सुरुवात धनत्रयोदशीच्या (Dhanteras) सणाने होते. या दिवशी भगवान धन्वंतरी, कुबेर देव आणि लक्ष्मीची पूजा केली जाते. धनत्रयोदशी आणि लक्ष्मी पूजन या दिवशी लक्ष्मीच्या पूजेचे महत्त्व असते. लक्ष्मीची पूजा केल्याने देवी प्रसन्न होत आर्थिक प्रगती होईल अशी मान्यता आहे. त्यामुळेच प्रत्येकजण लक्ष्मीची पूजा करत असतो. लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे लक्ष्मीची आरती करणे. (Do this aarti on Laxmi Pujan this Diwali)

अधिक वाचा :  WhatsApp वर तुम्हीही दररोज पाठवता Good Morning मेसेज? मग होऊ शकता बॅन

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मी देवीची आरती कशी कराल ते पाहूया,

माँ लक्ष्मी आरती (Maa Laxmi Aarti)

ॐ जय लक्ष्मी माता,
मैया जय लक्ष्मी माता ।
तुमको निसदिन सेवत,
हर विष्णु विधाता ॥
उमा, रमा, ब्रम्हाणी,
तुम ही जग माता ।
सूर्य चद्रंमा ध्यावत,
नारद ऋषि गाता ॥
॥ॐ जय लक्ष्मी माता...॥
दुर्गा रुप निरंजनि,
सुख-संपत्ति दाता ।
जो कोई तुमको ध्याता,
ऋद्धि-सिद्धि धन पाता ॥
॥ॐ जय लक्ष्मी माता...॥
तुम ही पाताल निवासनी,
तुम ही शुभदाता ।
कर्म-प्रभाव-प्रकाशनी,
भव निधि की त्राता ॥
॥ॐ जय लक्ष्मी माता...॥
जिस घर तुम रहती हो,
ताँहि में हैं सद्‍गुण आता ।
सब सभंव हो जाता,
मन नहीं घबराता ॥
॥ॐ जय लक्ष्मी माता...॥
तुम बिन यज्ञ ना होता,
वस्त्र न कोई पाता ।
खान पान का वैभव,
सब तुमसे आता ॥
॥ॐ जय लक्ष्मी माता...॥
शुभ गुण मंदिर सुंदर,
क्षीरोदधि जाता ।
रत्न चतुर्दश तुम बिन,
कोई नहीं पाता ॥
॥ॐ जय लक्ष्मी माता...॥
महालक्ष्मी जी की आरती,
जो कोई नर गाता ।
उँर आंनद समाता,
पाप उतर जाता ॥
॥ॐ जय लक्ष्मी माता...॥
ॐ जय लक्ष्मी माता,
मैया जय लक्ष्मी माता ।
तुमको निसदिन सेवत,
हर विष्णु विधाता ॥

मां लक्ष्मी मंत्र: ऊँ श्रींह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ऊँ महालक्ष्मी नम:।

अधिक वाचा :  Car Tips: कार खरेदी करताना या टिप्स वापरल्या तर तुमची होईल लाखो रुपयांची बचत...पाहा कशी

यंदा लक्ष्मी पूजनाचा मुहुर्त सांयकाळी 6 वाजून 53 मिनिटांनी सुरू होणार आहे. तर रात्री 8 वाजून 16 मिनिटांनी हा मुहुर्त संपणार आहे. 1 तास 23 मिनिटांच्या कालवधीत लक्ष्मीपूजनचा मुहुर्त असणार आहे. प्रदोष काळ सायंकाळी 5 वाजून 43 मिनिटांनी ते 8 वाजून 16 मिनिटांपर्यंत. वृषभ काळ- सायंकाळी 6 वाजून 53 मिनिटांनी ते 8 वाजून 48 मिनिटांपर्यत असणार आहे. 

अधिक वाचा :  Iphone auction for record price: 15 वर्षांपूर्वीच्या आयफोनचा लिलाव, मूळ किंमतीच्या पन्नास पट लागली बोली


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी