Astrology update : नवी दिल्ली : ज्योतिषशास्त्रात (Astrology)विविध ग्रहांनुसार आणि राशींनुसार भविष्य (Horoscope) सांगितले जाते. राशिभविष्यात प्रत्येक ग्रहाची आणि राशीची एक खासियत असते. ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका विशिष्ट वेळेच्या अंतराने संचार करतो आणि त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर होतो. शुक्र (Venus) हा धनाचा कारक ग्रह आहे. शुक्र शुभ असेल तेव्हा लक्ष्मी मातेचाही विशेष आशीर्वाद मिळतो. 27 एप्रिल 2022 रोजी शुक्र आपली राशी बदलून मीन राशीत प्रवेश करेल. शुक्र राशी बदलताच काही राशींचे चांगले दिवस सुरू होतील. चला जाणून घेऊया 27 एप्रिलपासून कोणत्या राशींवर माता लक्ष्मीची कृपा होईल- (From 27th April people with these rashi will get financial benefits)
अधिक वाचा : Horoscope : बुध ग्रह या दिवशी करणार वृषभ राशीत प्रवेश, जाणून घ्या तुमच्यावर काय परिणाम होईल
अधिक वाचा : Akshaya Tritiya 2022: कधी आहे अक्षय्य तृतीया? लग्नासाठीचा मोठा मुहूर्त
अधिक वाचा : Astrology: वैशाख महिन्यात या वस्तूंचे दान केल्याने संपत्तीत होते झपाट्याने वाढ, जाणून घ्या या वस्तू
(या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक आहे असा आमचा दावा नाही. तपशीलवार आणि अधिक माहितीसाठी, कृपया संबंधित क्षेत्रातील तज्ञाचा सल्ला घ्या.)
ज्योतिषशास्त्रानुसार(astrology) शुक्र ग्रह खूप शुभ मानला गेला आहे. व्यक्तीच्या जीवनात शुक्र सुख-समृद्धी, रचनात्मकता, विवाह, प्रेम आणि उत्साहाचा कारक असतो. शुक्र २७ एप्रिलला गुरूची राशी मीनमध्ये संचार करत आहे. शुक्रच्या या गोचरमुळे अनेक राशींवर सकारात्मक परिणाम होणार आहे. राशी चक्रात मीन राशी अंतिम आहे. अशातच शुक्र मीन राशीमध्ये गोचर तुम्हाला आध्यात्मिकतेकडे झुकवेल आणि तुमच्या ज्ञानात भर घालेल. जाणून घेऊया शुक्राच्या मीन राशीमध्ये गोचर करण्याने कोणत्या राशींना धनलाभाचे योग बनतात.