Ganesh Chaturthi 2022 : गणेश चतुर्थीच्या दिवशी करा भगवान शंकराचा आणि माता गौरीच्या मंत्रांचा जाप, मनातील सर्व इच्छा होतील पूर्ण

हिंदू धर्मात भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थ तिथी गणेश चतुर्थी साजरी केली जाते. याच  दिवशी माता पार्वतीने गणपतीला जन्म दिला होता. म्हणून या दिवशी दरवर्षी गणेश चतुर्थी साजरी केली जाते. हिंदू धर्मात या दिवशी गणपतीची मनोभावे पुजा केल्यानंतर मनातील सर्व इच्छा पूर्ण होते.

ganesh charuthi 2022
गणेश चतुर्थी २०२२  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • हिंदू धर्मात भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थ तिथी गणेश चतुर्थी साजरी केली जाते.
  • याच  दिवशी माता पार्वतीने गणपतीला जन्म दिला होता. म्हणून या दिवशी दरवर्षी गणेश चतुर्थी साजरी केली जाते.
  • हिंदू धर्मात या दिवशी गणपतीची मनोभावे पुजा केल्यानंतर मनातील सर्व इच्छा पूर्ण होते.

Mata Gauri And Lord Shiva Mantra: हिंदू धर्मात भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थ तिथी गणेश चतुर्थी साजरी केली जाते. याच  दिवशी माता पार्वतीने गणपतीला जन्म दिला होता. म्हणून या दिवशी दरवर्षी गणेश चतुर्थी साजरी केली जाते. हिंदू धर्मात या दिवशी गणपतीची मनोभावे पुजा केल्यानंतर मनातील सर्व इच्छा पूर्ण होते. गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीच्या मुर्तीची स्थापना केली जाते. दहा दिवस गणपतीची पुजा केली जाते आणि दहाव्या दिवशी गणपतीच्या मुर्तीचे विसर्जन केले जाते. या दिवशी गणपती प्रसन्न व्हावे म्हणून लोक पुजा अर्चना करतात. या दिवशी भगवान शंकर आणि माता गौरीच्या मंत्राचा जाप केल्यास देव प्रसन्न होतात आणि मनातील सर्व इच्छा दूर होतात. 


भगवान शंकराचा मंत्र

आजार आणि दुःख दूर करण्यासाठी भगवान शंकराचा मंत्र
ॐ हौं जूं सः ॐ भूर्भुवः स्वः ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान्मृ त्योर्मुक्षीय मामृतात् ॐ स्वः भुवः भूः ॐ सः जूं हौं ॐ।।


नोकरी मिळण्यासाठी मंत्र

विशुद्धज्ञानदेहाय त्रिवेदीदिव्यचक्षुषे।
श्रेय:प्राप्तिनिमित्ताय नम: सोमाद्र्धधारिणे।।
यदि आपको शिव के किसी मंत्र को पढ़ने में दिक्कत आती है तो आप उनके अत्यंत ही सरल और पावन पंचाक्षरी मंत्र ॐ नम: शिवाय।। का जाप कर सकते हैं।

सर्व दुःख दूर होण्यासाठी मंत्र

प्रचण्डं प्रकृष्टं प्रगल्भं परेशं, अखण्डं अजं भानुकोटिप्रकाशं।
त्रय: शूलनिर्मूलनं शूलपाणिं, भजेऽहं भवानीपतिं भावगम्यम्।।

वरिष्ठ पद मिळवण्यासाठी मंत्र

ॐ देवाधिदेव देवेश सर्वप्राणभूतां वर।
प्राणिनामपि नाथस्त्वं मृत्युंजय नमोस्तुते।।

महागौरी मंत्र 

ॐ देवी महागौर्यै नमः॥

महागौरी प्रार्थना मंत्र

श्वेते वृषेसमारूढा श्वेताम्बरधरा शुचिः।
महागौरी शुभं दद्यान्महादेव प्रमोददा॥

महागौरी स्तुति मंत्र

या देवी सर्वभू‍तेषु माँ महागौरी रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥

महागौरी ध्यान मंत्र

वन्दे वाञ्छित कामार्थे चन्द्रार्धकृतशेखराम्।
सिंहारूढा चतुर्भुजा महागौरी यशस्विनीम्॥
पूर्णन्दु निभाम् गौरी सोमचक्रस्थिताम् अष्टमम् महागौरी त्रिनेत्राम्।
वराभीतिकरां त्रिशूल डमरूधरां महागौरी भजेम्॥
पटाम्बर परिधानां मृदुहास्या नानालङ्कार भूषिताम्।
मञ्जीर, हार, केयूर, किङ्किणि, रत्नकुण्डल मण्डिताम्॥
प्रफुल्ल वन्दना पल्लवाधरां कान्त कपोलाम् त्रैलोक्य मोहनम्।
कमनीयां लावण्यां मृणालां चन्दन गन्धलिप्ताम्॥

या मंत्राचा जाप केल्यास होईल फायदा

माता पार्वती आणि भगवान शंकराच्या या मंत्रांना विशेष महत्त्व आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी माता गौरी आणि भगवान शंकराचे या मंत्रांचा जाप केल्यास आयुष्यातील सर्व समस्या दूर होतात. तसेच त्यांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. मंत्राचा जाप करताना स्वच्छता ठेवा.

(विशेष सूचना : सदर माहिती उपलब्ध माहितीवरून संकलित करण्यात आली आहे. टाइम्स नाउ मराठी या माहितीला दुजोरा देत नाही.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी