Happy Hartalika Wishes in Marathi : हरितालिकेच्या Facebook, Instagram, WhatsApp आणि Twitter वरून मराठीतून द्या शुभेच्छा

Happy Hartalika Wishes in Marathi : भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीय तिथीला हरितालिका व्रत केले जाते. आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावे म्हणून सुवासिनी हे व्रत करतात, तसेच चांगला पती मिळावा म्हणून अविवाहित तरुणी हे व्रत करतात. पार्वतीने हे कठीण व्रत केल्यानंतर शंकर आणि माता पार्वतीचा विवाह झाला होता. म्हणून या हरितालिकेला शंकर आणि पार्वतीचे विशेष महत्त्व आहे. हरितालिका व्रत निमित्त Facebook, Instagram, WhatsApp, Twitter आणिSocial Media वर शुभेच्छा शेअर करा.

hartalika teej 2022 marathi wishes
हरतालिका मराठी शुभेच्छा   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीय तिथीला हरितालिका व्रत केले जाते.
  • आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावे म्हणून सुवासिनी हे व्रत करतात, तसेच चांगला पती मिळावा म्हणून अविवाहित तरुणी हे व्रत करतात.
  • हरितालिका व्रत निमित्त Facebook, Instagram, WhatsApp, Twitter आणिSocial Media वर शुभेच्छा शेअर करा.

Hartalika Marathi Wishes : मुंबई : भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीय तिथीला हरितालिका व्रत केले जाते. आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावे म्हणून सुवासिनी हे व्रत करतात, तसेच चांगला पती मिळावा म्हणून अविवाहित तरुणी हे व्रत करतात. पार्वतीने हे कठीण व्रत केल्यानंतर शंकर आणि माता पार्वतीचा विवाह झाला होता. म्हणून या हरितालिकेला शंकर आणि पार्वतीचे विशेष महत्त्व आहे. हरितालिका व्रत निमित्त Facebook, Instagram, WhatsApp, Twitter आणिSocial Media वर शुभेच्छा शेअर करा. (hartalika 2022 marathi wishes share on facebook messages whatsapp status and instagram story to wish happy hartalika tritiya)

हरतालिकाच्या मराठीतून शुभेच्छा (Happy Hartalika Wishes in Marathi)

शिव व्हावे प्रसन्न, पार्वतीने द्यावे सौभाग्यदान
हरितालिका तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!

                                                               Hartalika Wishes in Marathi : Photo - Social Media  

आला रे आाला हरितालिकेचा सण आला,
करुन पूजा हरतालिकेची मनोभावे,
शंकरासारखा मला पती मिळावा.
हरितालिका सणाच्या हार्दिक शुभेच्छा!

अधिक वाचा : फळं खाताना करू नका या चुका

                                                               Hartalika Wishes in Marathi : Photo - Social Media  

तिच्या मनी असे एक आशा, होऊ नये तिची निराशा
सर्व इच्छांची पूर्ती होवो, समृद्धी घेऊन आली हरितालिका
हरितालिका तृतीयेच्या शुभेच्छा!

अधिक वाचा :  किचनमध्ये आजच आणा ब्राऊन शुगर, होतील अनेक फायदे

                                                               Hartalika Wishes in Marathi : Photo - Social Media  

माता उमाला मिळाला जसा शिव वर तुम्हालाही
मिळो मनाजोगता वरहरितालिकेच्या भावपूर्वक शुभेच्छा!

अधिक वाचा : मायग्रेनपासून मुक्त होण्यासाठी आयुर्वेदिक टिप्स

                                                               Hartalika Wishes in Marathi : Photo - Social Media  

संकल्प शक्तीचे प्रतीक अखंड सौभाग्याची
प्रार्थना, हरितालिका सणानिमित्त पूर्ण होवो
तुमच्या मनोकामना.
हरितालिकेच्या भावपूर्वक शुभेच्छा!

अधिक वाचा : प्रेग्‍नेंसीमध्ये बाळासाठी 'खा' हे फळ, होतील अनेक फायदे

                                                               Hartalika Wishes in Marathi : Photo - Social Media  

अधिक वाचा : म्हणून एकदा तरी 'दुबई' फिरायला जावं

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी