Mangal Planet transit : मंगळ ग्रहाचा वृश्चिक राशीत गोचर, या तीन राशीच्या लोकांना होणार धनलाभ

ज्योतिषशास्त्रात ग्रहाच्या बदलत्या स्थितीला महत्त्व देण्यात आले आहे. ग्रहांच्या गोचरमुळे काहींना चांगले दिवस येतात तर काहींसाठा हा काळ संकटकाळ असतो. मंगळ ग्रह वृश्चिक राशीत गोचर झाला आहे. मंगळ ग्रहाने १० ऑगस्टला वृश्चिक राशीत प्रवेश केला असून तीन राशींना येणारा काळ लाभदायक असणार आहे. जाणून घेऊया या तीन राशी कुठल्या आहेत आणि त्यांना काय फायदा होणार आहे.

mars transit
मंगळ गोचर  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • ज्योतिषशास्त्रात ग्रहाच्या बदलत्या स्थितीला महत्त्व देण्यात आले आहे.
  • ग्रहांच्या गोचरमुळे काहींना चांगले दिवस येतात तर काहींसाठा हा काळ संकटकाळ असतो.
  • मंगळ ग्रहाने १० ऑगस्टला वृश्चिक राशीत प्रवेश केला असून तीन राशींना येणारा काळ लाभदायक असणार आहे.

Mangal Grah gochar : ज्योतिषशास्त्रात ग्रहाच्या बदलत्या स्थितीला महत्त्व देण्यात आले आहे. ग्रहांच्या गोचरमुळे काहींना चांगले दिवस येतात तर काहींसाठा हा काळ संकटकाळ असतो. मंगळ ग्रह वृश्चिक राशीत गोचर झाला आहे. मंगळ ग्रहाने १० ऑगस्टला वृश्चिक राशीत प्रवेश केला असून तीन राशींना येणारा काळ लाभदायक असणार आहे. जाणून घेऊया या तीन राशी कुठल्या आहेत आणि त्यांना काय फायदा होणार आहे. (mars transited in taurus three zodiac sign economic benefit)

अधिक वाचा : Chanakya Niti : या स्त्रिया असतात घराच्या विनाशाचे कारण! ओळखण्याचा हा आहे सोपा मार्ग

मंगळ ग्रहाचा वृश्चिक राशीत गोचर 

मकर राशी (Capricorn)

मंगळ ग्रहाच्या वृश्चिक राशी प्रवेशामुळे मकर राशीच्या लोकांना फायदा होणार आहे. मंगळ ग्रहाने या राशीच्या लोकांच्या कुंडलीत ११ व्या ठिकाणी गोचर केले आहे, त्यामुळे मकर राशीच्या लोकांना धनलाभ होणार आहे. या काळात मकर राशीच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. तसेच कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य मिळणार आहे. 

अधिक वाचा : Pradosh Vrat 2022: आज बुध प्रदोष व्रत, असं कराल शंकराला प्रसन्न; जाणून घ्या पूजा विधि आणि महत्व

सिंह राशी (Leo)

मंगळ ग्रहाच्या गोचरमुळे सिंह राशीच्या लोकांना नवीन नोकरी मिळणार आहे. सिंह राशीच्या लोकांच्या कुंडलीत मंगळ ग्रहाने दहाव्या ठिकाणी गोचर केले आहे. तर ज्यांच्याकडे आधीच नोकरी आहे त्यांना बढती मिळणार आहे. ज्यांचा व्यापार उदीम आहे त्यांना व्यापार्‍यात यश मिळणार आहे. सिंह राशीचे लोक या काळात जमीन विकत घेऊ शकतात. सिंह राशीच्या लोकांनी लोखंडाच्या वस्तूंपासून दूर रहावे, अपघात होण्याची शक्यता आहे.  

अधिक वाचा : Hartalika Teej 2022: हरतालिका तीजला होणाऱ्या या दुर्मिळ योगांमध्ये करा गौरीशंकराची पूजा, तुम्हाला मिळेल ग्रहांचा विशेष आशीर्वाद


कन्या राशी (Virgo)

मंगळ ग्रह वृश्चिक राशीत प्रवेश केल्याने कन्या राशीच्या लोकांना परदेशात जाण्याचा योग आहे. कुंडलीत मंगळ नवव्या स्थानावर आहे. या काळात मेहनत फळाला येईल. या काळात प्रवासाचा योग येईल आणि त्यामुळे धनलाभ होईल. तसेच विद्यार्थ्यांनाही याकाळात फायदा होणार आहे. मोठ्या शैक्षणिक संस्थेत प्रवेश मिळण्याची शक्यता आहे. 

(विशेष सूचना : सदर माहिती उपलब्ध माहितीवरून संकलित करण्यात आली आहे. टाइम्स नाउ मराठी या माहितीला दुजोरा देत नाही.)


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी