Daily Horoscope : सोमवार ६ जून २०२२ चे राशीभविष्य, जाणून घ्या कसा जाईल आजचा दिवस

कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल दिवस?

daily horoscope
राशीभविष्य   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • Daily Horoscope : सोमवार, ६ जून २०२२
  • कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस?
  • काय आहे आपले भविष्य?

Daily rashi bhavishaya, 6th June 2022 daily horoscope : आजचे राशी भविष्य सोमवार, ६ जून २०२२ : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल दिवस?

  1. मेष राशी भविष्य / Aries Horoscope Today:  व्यवसायासाठी प्रवास करावा लागेल. गुंतवणूक करण्यासाठी शुभ दिवस, कुठलाही निर्णय घेतला घाई करू नका. आजचा शुभ रंग – लाल
  2. वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope Today: बोलताना संयम बाळगा, धोका पत्करू नका. उत्पन्न स्थिर राहील. आजचा शुभ रंग - चंदेरी
  3. मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope Today:  धनलाभ होण्याची शक्यता. मन प्रसन्न राहील. नोकरीच्या ठिकाणी कामाचा ताण जाणवेल. आजचा शुभ रंग – निळा
  4. कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope Today: व्यवसायात तेजी मिळेल. अधिक प्रयत्न करावे लागेल. स्वतः निर्णय घ्या, इतरांवर अवलंबून राहू नका. आजचा शुभ रंग – लाल 
  5. सिंह राशी भविष्य / Leo Horoscope Today:  नवीन नोकरी मिळेल. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना विचार करा. कामाच्या ठिकाणी नवीन जवाबदारी मिळेल. आजचा शुभ रंग - पोपटी
  6. कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope Today: अतिरिक्त खर्च होतील.  आरोग्याची काळजी घ्या. उत्पन्न स्थिर राहील. आजचा शुभ रंग - पिवळा
  7. तूळ राशी भविष्य / Libra Horoscope Today: धर्मकार्यात मन लागेल. आरोग्याची काळजी घ्या. मन प्रसन्न राहिल. आजचा शुभ रंग - मोरपिसी 
  8. वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope Today: कोर्टाची काम निघतील. जवळच्या माणसाची आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. नोकरीत उच्चधिकार मिळतील. आजचा शुभ रंग - नारिंगी
  9. धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope Today: व्यवसायात तेजी मिळेल. अधिक प्रयत्न करावे लागेल. स्वतः निर्णय घ्या, इतरांवर अवलंबून राहू नका. आजचा शुभ रंग – लाल
  10. मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope Today: नवीन योजना बनतील. कुटुंबीयांकडून सहकार्य आणि प्रेम मिळेल. वेळ अनूकूल असेल. आजचा शुभ रंग - काळा
  11. कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope Today: जोडीदाराचे प्रेम मिळेल. विद्यार्थ्यांसाठी चांगला दिवस. उत्पन्न वाढेल. आजचा शुभ रंग - निळा
  12. मीन राशी भविष्य / Pisces Horoscope Today: कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळेल. नवीन जवाबदारी मिळेल. उत्पन्न स्थिर राहील. आजचा शुभ रंग - सोनेरी

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी