Daily Horoscope : राशीभविष्य : सोमवार ४ एप्रिल २०२२ चे राशीभविष्य, जाणून घ्या कसा जाईल आजचा दिवस

कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस?

Daily Horoscope
राशीभविष्य   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • Daily Horoscope : राशीभविष्य : सोमवार ४ एप्रिल २०२२
  • कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस?
  • काय आहे आपले भविष्य?

Daily rashi bhavishaya Monday 4 April 2022 daily horoscope आजचे राशी भविष्य सोमवार ४ एप्रिल २०२२ : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस?

  1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्या. खर्च वाढेल. नातेवाईकांशी मतभेद होण्याची शक्यता आहे.  शुभ रंगः हिरवा.
  2. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today:  मानसिक संतुलनात स्थिरता राहील. प्रत्येक कामात यशप्राप्ती होईल. कुटुंबात आनंदमय वातावरण राहील.  शुभ रंगः लाल.
  3. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today:  आसपासच्या व्यक्तींशी बोलताना सावधगिरी बाळगा. मन प्रसन्न ठेवा.काही कारणास्तव आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. शुभ रंगः जांभळा. 
  4. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल. भाऊ-बहिणीकडून लाभ होण्याची शक्यता आहे.  धनप्राप्ती होऊ शकते. शुभ रंगः निळा.
  5. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: विद्यार्थ्यांनी चांगल्या गोष्टी शिकण्यावर भर द्या.  कोणत्याही कामाची सुरूवात करू शकता. परिवारांसोबत चांगला वेळ घालवाल. शुभ रंगः लाल.
  6. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: दिवस तुमच्यासाठी शुभ असेल. कामात अनुकूल परिस्थिती राहिल.  कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ शकता.  शुभ रंगः  पिवळा.
  7. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today:  वाद घालणे टाळा, जेणेकरून तुमच्या मनावर परिणाम होणार नाही. पैशांच्या बाबतीत लक्ष्य ठेवणं गरजेचे आहे. शुभ रंगः पांढरा.
  8. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today: कोणत्याही कामाचा प्रारंभ करू शकता. मध्यान्हानंतर परिस्थितीत सुधारणा होईल.  प्रतिस्पर्धींवर सहज विजय मिळवू शकता. शुभ रंगः पांढरा.
  9. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: दिवस आनंदात जाईल. कौटुंबिक जीवनशैलीत सुख मिळेल. कामात यश मिळेल. खर्चावर लक्ष ठेवणं गरजेचे आहे. शुभ रंगः लाल.
  10. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: मित्रपरिवारांसोबत वेळ घालवाल. मन अस्थिर असेल. खर्च वाढेल. कामात अडथळे येतील. मित्रांच्या मदतीने रखडलेले काम मार्गी लागेल. शुभ रंगः पिवळा.
  11. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. वाईट विचार तुमच्या मनासाठी घातक ठरू शकतात, त्यामुळे संयम ठेवा.  धन लाभ होईल. शुभ रंगः पांढरा
  12. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: कुटुंबातील वातावरण आनंदमय असेल.  कामातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आर्थिक लाभ होईल. मनात शांती ठेवा, त्यामुळे तुम्हांला स्फूर्ती मिळेल. शुभ रंगः हिरवा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी