Narasimha Chaturdashi 2022: मुंबई : हिंदू धर्मानुसार नरसिंह जयंती दरवर्षी वैशाख महिन्याच्या शुक्ल चतुर्दशीच्या तिथीला साजरी केली जाते. या जयंतीला नरसिंह चतुर्दशीही म्हटलं जातं. यंदा १४ मे रोजी नरसिंह चतुर्दशी साजरी होत आहे. हिंदू धर्मानुसार भगवान विष्णूने अर्ध शरीर मनुष्याचे आणि अर्ध शरीर सिंहाचे धारण केले होते. भगवान विष्णून नृसिंह अवतारात प्रकट झाले होते, त्यामुळे हा दिवस नृसिंह जयंती म्हणून साजरा केला जातो. या दिवशी भगवान विष्णूने नृसिंहाचा अवतार घेऊन भक्त प्रल्हादाचे रक्षण केले होते. या दिवशी चांगल्याचा वाईटावर विजय झाला होता आणि भगवान विष्णूने हिरण्यकश्यपूचा वध केला होता. या निमित्ताने facebook story, whatsapp story and instagrama story तसेच सोशल मीडियावर शेअर करा मराठी शुभेच्छा.
दैत्यराज हिरण्यकश्यपूच्या अत्याचारा पासून
भक्ताची रक्षा करणारे भगवान नरसिंह जयंतीच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा
उग्रं वीरं महाविष्णुं ज्वलन्तं सर्वतोमुखम् ।
नृसिहं भीषणं भद्रं मृत्यु मृत्युं नमाम्यहम् ।।
भगवान नृसिंह यांच्या जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा
शक्ती व पराक्रमाची देवता
श्री नरसिंह भगवान
यांच्या जयंती निमित्त
सर्वांना खूप खूप शुभेच्छा
कडकडिले स्तंभ गडगडिलें गगन।
अवनी होत आहे कंपायमान।
तडतडलीं नक्षत्रे पडताती जाण।
उग्ररूपें प्रगटे तो सिंहवदन।। 1 ।।
शक्ती व पराक्रमाची देवता
श्री नरसिंह भगवान
यांच्या जयंती निमित्त
सर्वांना खूप खूप शुभेच्छा