Peacock Feather Architecture : वास्तुशास्त्रानुसार मोराचे पिस घरात सकारात्मक ऊर्जा आणतात. हे पिस जितके सुंदर दिसतात तितकेच त्याचे वैभवही वेगळे आहे. भगवान श्रीकृष्णाच्या मुकुटावर असलेले मोराचे पिस घरातील अनेक समस्या दूर करू शकतात. आज आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे सांगणार आहोत की घरात मोराची पिसे ठेवल्याने कोणते फायदे होतात. यासोबतच तुम्हाला मोराच्या पिसाची दिशाही कळेल. (Peacock Feather Vastu Shastra: In which direction should the peacock feather be placed? Use peacock feathers like this for money gain)
अधिक वाचा : Moti Gemstone Benefits : या चार राशीच्या लोकांसाठी मोती आहे शुभ, जाणून घ्या मोती वापरण्याची पद्धत आणि विधी
अधिक वाचा : Numerology:जीवनात कधी ना कधी मोठे पद जरूर मिळवतात या मूलांकाचे लोक
वास्तुशास्त्रानुसार घराच्या दक्षिण दिशेला तिजोरीत मोराची पिसे उभी ठेवल्यास कधीही पैशाची कमतरता भासत नाही. याशिवाय राहुचा दोष दूर करायचा असेल तर पूर्व आणि उत्तर-पश्चिम दिशेला मोराची पिसे लावा. घराच्या पूर्व आणि उत्तर-पश्चिम भिंतीवर मोराची पिसे लावल्यास राहु कधीही त्रास देत नाही, असे मानले जाते.