Rakhi Purnima 2022 Marathi Wishes : रक्षाबंधन निमित्त Facebook, Instagram, WhatsApp, Twitter आणि Social Media वर शेअर करा मराठी शुभेच्छा

Raksha Bandhan 2022 share marathi wishes हिंदूचा पवित्र महिना श्रावण माहिन्यात राखी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन साजरे केले जाते. रक्षा हा संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ रक्षण असे आहे. राखी हा शब्द रक्षा शब्दाचा मराठी रुपांतर आहे. या दिवशी बहीण भावाला राखी बांधते.अक्षता, मोहऱ्या आणि सोने एकत्र बांधून ही राखी तयार करतात. तसेच हळदीत भिजविलेला सुती दोराही राखी म्हणून वापरली जाते.

rakshabandhan marathi wishes
रक्षाबंधन मराठी शुभेच्छा  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • हिंदूचा पवित्र महिना श्रावण माहिन्यात राखी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन साजरे केले जाते.
  • या दिवशी बहीण भावाला राखी बांधते.अक्षता, मोहऱ्या व सोने एकत्र बांधून ही राखी तयार करतात.
  • यानिमित्ताने मराठी शुभेच्छा शेअर करा

Raksha Bandhan Marathi Wishes : मुंबई : हिंदूचा पवित्र महिना श्रावण माहिन्यात राखी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन साजरे केले जाते. रक्षा हा संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ रक्षण असे आहे. राखी हा शब्द रक्षा शब्दाचा मराठी रुपांतर आहे. या दिवशी बहीण भावाला राखी बांधते.अक्षता, मोहऱ्या व सोने एकत्र बांधून ही राखी तयार करतात. तसेच हळदीत भिजविलेला सुती दोराही राखी म्हणून वापरली जाते.

सकाळी स्नानानंतर देव, पितर व ऋषी यांना तर्पण करून दुपारी रक्षाबंधनाचा विधी करावा, असे शास्त्रास्त सांगितले आहे. भावाने आपले रक्षण करावे म्हणून बहीण राखी बांधते. रक्षाबंधनामुळे सर्व अशुभांचा नाश होऊन जय, सुख, पुत्र, आरोग्य, धन इत्यादींची प्राप्ती होते आणि कोणाचाही जादूटोणा, मंत्रतंत्र वगैरे चालत नाही, अशी श्रद्धा आहे. पूर्वी उत्तर भारतापुरती मर्यादित असलेली ही प्रथा आता भारतभर रूढ झाली आहे. भाऊ बहीणीच्या या पवित्र नात्याचा सण रक्षाबंधन म्हणून ओळखला जातो. यानिमित्ताने आपल्या बहीणीली, भावाला, मित्रांना नातेवाईकांना मराठीतून शुभेच्छा शेअर करा.

भावा बहिणीचा हा पवित्र सण, रक्षाबंधनाच्या शुभेच्छा (Rakhi Purnima 2022 Marathi Wishes)


हे बंध स्नेहाचे हे बंध रक्षणाचे

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा

रक्षाबंधनाच्या मंगलमय शुभेच्छा

काही नाती अनमोल असतात,

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा

राखी आपलं नातं जोडणारा एक रेशीम धागा

रक्षाबंधनाच्या मंगलमय शुभेच्छा

बहिणीच्या मायेचा

भावाच्या प्रेमाचा

सण जिव्हाळ्याचा

रक्षाबंधनाच्या लाख लाख शुभेच्छा

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी