Sankasth Chaturthi Marathi Wishes : संकष्ट चतुर्थीनिमित्त Facebook, Whatsapp, Instagram आणि Social Media वर शेअर करा शुभेच्छा

संकष्ट चतुर्थीचे गणेश भक्त मोठ्या भक्तिभावाने साजरे करतात. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपतीची आराधना आणि व्रत केल्यास वर्षभर  पुण्य मिळते असे सांगितले जाते. त्यामुळे भाविकही अगदी भक्तीभावाने बाप्पाची पूजा करून, त्याच्यासाठी उपवास धरून हे व्रत करतात.

sankasht chaturthi 2022
संकष्ट चतुर्थी  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • संकष्ट चतुर्थीचे गणेश भक्त मोठ्या भक्तिभावाने साजरे करतात.
  • संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपतीची आराधना आणि व्रत केल्यास वर्षभर  पुण्य मिळते
  • भाविकही अगदी भक्तीभावाने बाप्पाची पूजा करून, त्याच्यासाठी उपवास धरून हे व्रत करतात.

Sankasth Chaturthi Marathi Wishes :  मुंबई :  संकष्ट चतुर्थीचे गणेश भक्त मोठ्या भक्तिभावाने साजरे करतात. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपतीची (Lord Ganesha) आराधना आणि व्रत केल्यास वर्षभर  पुण्य मिळते असे सांगितले जाते. त्यामुळे भाविकही अगदी भक्तीभावाने बाप्पाची पूजा करून, त्याच्यासाठी उपवास धरून हे व्रत करतात. आपल्या मित्रपरिवाराला, नातेवाईकांना सोशल मिडियाद्वारे फेसबुक (Facebook), व्हॉट्सअॅप स्टेटसच्या (WhatsApp Status) माध्यमातून एकमेकांना संकष्ट चतुर्थीच्या शुभेच्छा द्या. 

संकष्ट चतुर्थी निमित्त होवो तुमच्या मनोकामना, सुख, समृद्धी, ऐश्वर्य तुम्हास लाभो हिच बाप्पा चरणी प्रार्थना. संकष्ट चतुर्थीच्या शुभेच्छा

प्रथम तुला वंदितो गणराया

तुझ्याविना माणसाचा जन्म जाई वाया

तेजस्वी, प्रसन्न अशी तुझी काया

सदैव राहो आम्हावर तुझी प्रेमळ माया

संकष्ट चतुर्थीच्या शुभेच्छा

एकदंताय विद्महे, वक्रतुण्डाय धीमहि,

तन्नो दंती प्रचोदयात्

महाकर्णाय विद्महे, वक्रतुण्डाय धीमहि,

तन्नो दंती प्रचोदयात्

संकष्ट चतुर्थीच्या शुभेच्छा

प्रथम तुला वंदितो गणराया

तुझ्याविना माणसाचा जन्म जाई वाया

तेजस्वी, प्रसन्न अशी तुझी काया

सदैव राहो आम्हावर तुझी प्रेमळ माया

संकष्ट चतुर्थीच्या शुभेच्छा

एकदंताय विद्महे, वक्रतुण्डाय धीमहि,

तन्नो दंती प्रचोदयात्

महाकर्णाय विद्महे, वक्रतुण्डाय धीमहि,

तन्नो दंती प्रचोदयात्

संकष्ट चतुर्थीच्या शुभेच्छा

श्री गणेशाच्या सर्व प्रिय भक्तांना संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी