Sant Goroba Kaka : आज आहे संत गोरोबा काकांची पुण्यतिथी, यानिमित्ताने सोशल मीडिया वर फोटो शेअर करून त्यांना अभिवादन करा

संत गोरोबा म्हणजेच गोरोबा काका हे वारकरी संप्रदायात वैराग्याचा महामेरू म्हणून ओळखले जातात. संतकवी गोरोबाका यांचा जन्म उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील तेर तालुक्यात इ.स.१२६७ साली झाला. नंतर अवघ्या पन्नासाव्या वर्षी आपल्याच गावी तेर येथे गोरोबाका काकांनी १३१७ मध्ये समाधी घेतली.

sant goroba kaka
संत गोरोबा काका  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • संत गोरोबा म्हणजेच गोरोबा काका हे वारकरी संप्रदायात वैराग्याचा महामेरू म्हणून ओळखले जातात.
  • आज संत गोरोबा यांची पुण्यतिथी आहे.
  • त्यानिमित्ताने सोशल मीडियावर त्यांचे पुण्यतिथीनिमित्त फोटो शेअर करून अभिवादन करुया.

Sant Goroba Punyatithi : मुंबई : संत गोरोबा म्हणजेच गोरोबा काका हे वारकरी संप्रदायात वैराग्याचा महामेरू म्हणून ओळखले जाअता. संतकवी गोरोबाका यांचा जन्म उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील तेर तालुक्यात इ.स.१२६७ साली झाला. नंतर अवघ्या पन्नासाव्या वर्षी आपल्याच गावी तेर येथे गोरोबाका काकांनी १३१७ मध्ये समाधी घेतली. वारकरी संप्रदायातील सर्वांत जेष्ठ संत, म्हणून त्यांना गोरोबा काका यांची ओळख आहे. ते मूळचे निर्गुणोपासक ज्ञानमार्गी होते. त्यांनी संत नामदेवांना निर्गुणोपासनेचा तसेच योगमार्गाचा उपदेश केला, परंतु नामदेवांनी आपला भक्तिमार्ग सोडला नाही. पुढे गोरोबा वारकरी संप्रदायात संत म्हणून गौरविले गेले. गोरा जुनाट पैं जुनें || हातीं थापटणे अनुभवांचे ||’ असे त्यांच्याविषयी म्हटले गेले. त्याचे २१ अभंग उपलब्ध आहेत. त्यांपैकी १५ अभंगात त्यांनी नामदेवांशी संवाद साधला आहे.आज संत गोरोबा यांची पुण्यतिथी आहे, त्यानिमित्ताने सोशल मीडियावर त्यांचे पुण्यतिथीनिमित्त फोटो शेअर करून अभिवादन करुया.

गोरोबा काकांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन

गोरोबा काकांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन

गोरोबा काकांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन

गोरोबा काकांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन

गोरोबा काकांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी