Sant Rohidas Jayanti 2023 Messages: संत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन, HD Images, WhatsApp Status

Sant Rohidas Jayanti 2023 wishes: संत रोहिदास जयंती निमित्त अभिवादन करणारे मेसेजेस तुम्ही शेअर करु शकता.

Sant Rohidas jayanti 2023 messages wishes in marathi for whatsapp status facebook twitter and instagram
Sant Rohidas Jayanti 2023 Messages: संत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन, HD Images, WhatsApp Status 

Sant Rohidas Jayanti 2023 Messages in Marathi: संत रोविदास (Sant Ravidas) यांना महाराष्ट्रात संत रोहिदास (Sant Rohidas) म्हणून ओळखले जाते. त्यांच्या भक्तांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. दरवर्षी त्यांचे भक्त मोठ्या प्रमाणात रोहिदास जयंती साजरी करतात. संत रोहिदास यांचा जन्म उत्तरप्रदेशात झाला होता. यंदाच्या वर्षी 5 फेब्रुवारी रोजी रविदास जयंती साजरी करण्यात येणार आहे. या दिवशी संत रविदास यांचे अनुयायी, भक्त मोठ्या संख्येने एकत्रित येत विविध कार्यक्रमांचं आयोजन करतात. (Sant Rohidas jayanti 2023 messages wishes in marathi for whatsapp status facebook twitter and instagram)

संत रोहिदास यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करणारे संदेश सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. सोशल मीडियात व्हायरल होणारे असेच काही मेसेजेस आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. आपल्या Instagram, Facebook, Twitter सहित अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर आपण हे संदेश फ्री डाउनलोड करून शेअर करू शकता.

Sant Rohidas Jayanti messages in marathi : संत रोहिदास जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करणारे संदेशपत्र

(Photo: Twitter)

संत शिरोमणी

संत रोहिदास महाराज

यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !

(Photo: Twitter)

श्री संत शिरोमणी रोहिदास महाराज

यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !!

(Photo: Twitter)

मानवतेचे प्रचारक महान योगी संत रोहिदास महाराज 

यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

(Photo: Twitter)

संत शिरोमणी संत रोहिदास महाराज

यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !

(Photo: Twitter)

संत शिरोमणी रोहिदास महाराज

यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन... !

(Photo: Twitter)

संत शिरोमणी 

संत रोहिदास महाराज यांच्या 

जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन... !!

(Photo: Twitter)

संत शिरोमणी रोहिदास महाराज

यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी