Santaji Maharaj jagnade Death Aniversary 2022 Messages: संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथीनिमित्त  अभिवादन Whatsapp Status, Images शेअर करा 

Santaji Maharaj jagnade Death Aniversary 2022 Messages: संताजी जगनाडे महाराज यांनी संत तुकारामांनी गायलेल्या अभंगांचे लेखन केलं. संताजी हे जातीने तेली होते. त्यांना 'संतु तेली' म्हणूनही ओळखले जाते असे.

Santaji Maharaj Death Aniversary 2022 Messages in marathi share wishes wallpapers whatsapp status images
संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथीनिमित्त  अभिवादन 
थोडं पण कामाचं
  • संताजी जगनाडे महाराज यांनी संत तुकारामांनी गायलेल्या अभंगांचे लेखन केलं.
  • संताजी हे जातीने तेली होते. त्यांना 'संतु तेली' म्हणूनही ओळखले जाते असे.
  • श्री संताजी जगनाडे महाराज यांचा जन्म 8 डिसेंबर 1624 रोजी पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात असलेल्या चाकण गावात झाला.

Santaji Maharaj jagnade Death Aniversary 2022 Messages: संताजी जगनाडे महाराज यांनी संत तुकारामांनी गायलेल्या अभंगांचे लेखन केलं. संताजी हे जातीने तेली होते. त्यांना 'संतु तेली' म्हणूनही ओळखले जाते असे. श्री संताजी जगनाडे महाराज यांचा जन्म 8 डिसेंबर 1624 रोजी पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात असलेल्या चाकण गावात झाला. त्यांचा जन्म जगनाडे कुटुंबात श्री विठोबा पंत आणि मथुबाई यांच्या पोटी झाला. त्यांच्या घरातील वातावरण अध्यात्मिक आणि धार्मिक होते.

श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त Wishes, Wallpapers, Whatsapp Status, Images शेअर करून तुम्ही आपल्या मित्र-परिवारास खास शुभेच्छा देऊ शकता. यासाठी तुम्ही खालील फोटोज डाऊनलोड करू शकता.

sant Jaganade mahajraj punyatithi 2022 messages 1
समाजाला कीर्तन-अभंगाच्या माध्यमातून

शिकवण देणारे संत संताजी जगनाडे महाराज

यांच्या  पुण्यतिथीनिमित्त अभिवादन !

sant Jaganade mahajraj punyatithi 2022 messages 2
संताजी जगनाडे महाराज यांना  पुण्यतिथीनिमित्त त्रिवार अभिवादन!

sant Jaganade mahajraj punyatithi 2022 messages 3

संताजी जगनाडे महाराज यांना  पुण्यतिथीनिमित्त कोटी कोटी प्रणाम!

sant Jaganade mahajraj punyatithi 2022 messages 4

थोर संत संताजी जगनाडे महाराज

यांच्या  पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण अभिवादन!

sant Jaganade mahajraj punyatithi 2022 messages 5

तुकाराम गाथेचे लेखनिक संत संताजी जगनाडे महाराज

यांच्या  पुण्यतिथीनिमित्त  त्रिवार अभिवादन!

तुकारामांनी लिहिलेल्या अभंगांची गाथा गावातील ब्राम्हणांनी इंद्रायणी नदीमध्ये बुडवून नष्ट करण्याचा प्रयत्न केला. परंतु संत तुकारामांचे सर्व अभंग हे संताजी महाराजांना मुखोद्गत होते म्हणून त्यांनी ते पुन्हा लिहून काढले.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी