Shani Vakri 5 June 2022 Effect on Zodiac Signs । मुंबई : ज्योतिषशास्त्रामध्ये शनिदेवाला न्यायाधीश मानले जाते. शनि देवाला कर्माचा दाता देखील म्हणतात. शनिच्या राशी बदलामुळे तीन राशींवर शनीची ढैय्या आणि दोन राशींवर शनिची साडेसाती सुरू आहे. आता शनि आपली चाल बदलणार आहे. ५ जूनपासून शनि वक्र म्हणजेच उलट्या चालीने मार्गस्थ होईल. शनिच्या वक्र स्थितीचा शनिच्या साडेसाती आणि ढैय्यामुळे त्रस्त असलेल्या राशींवर अधिक प्रभाव पडेल. (Saturn will be in curved position from 5th June; These 5 Zodiac Signs will have a big effect).
सध्या शनिदेव कुंभ राशीत भ्रमण करत आहेत. त्यामुळे शनिच्या या संक्रमणामुळे कुंभ, मकर आणि मीन राशीत शनी ढैय्या सुरू आहेत. कर्क आणि वृश्चिक राशींवर शनिच्या ढैय्याचा प्रभाव आहे.
अधिक वाचा : पैसे परत मिळवण्यासाठी शेजाऱ्याच्या गेटवर केला बॉम्बस्फोट
डिस्क्लेमर : वरील दिलेल्या गोष्टी या पूर्वापारपासून सुरू असलेल्या मान्यता आहेत. त्यामुळे टाइम्स नाऊ मराठी या सर्वांचे समर्थन करत नाही. अनेकांच्या मान्यतांचा सन्मान करून वरील गोष्टी दिलेल्या आहेत.