Shrawan Month Marathi Wishes 2022: पवित्र श्रावण महिन्याच्या Facebook, Twitter, Instagram, WhatsApp आणि Social Media वरून शुभेच्छा द्या

Happy Shravan Maas 2022 : हिंदू धर्मात श्रावण महिन्याला फार महत्त्व आहे. श्रावण महिना हा भगवान शंकराला समर्पित आहे. हिंदू कालगणनेनुसार हा वर्षातला पाचवा महिना आहे. श्रावण महिन्यातील पौर्णिमेस किंवा आसपास श्रवण नक्षत्रं असतं म्हणून या महिन्याला श्रावण महिना म्हटले जाते. या महिन्यात हिंदू धर्मातील खुप सारे सण आणि उत्सव असतात. म्हणून या महिन्याला धार्मिक महत्त्व आहे.

shravan marathi messages
श्रावण मासाच्या मराठी शुभेच्छा  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • हिंदू धर्मात श्रावण महिन्याला फार महत्त्व आहे. श्रावण महिना हा भगवान शंकराला समर्पित आहे.
  • श्रावण महिन्यातील पौर्णिमेस किंवा आसपास श्रवण नक्षत्रं असतं म्हणून या महिन्याला श्रावण महिना म्हटले जाते.
  • या महिन्यात हिंदू धर्मातील खुप सारे सण आणि उत्सव असतात. म्हणून या महिन्याला धार्मिक महत्त्व आहे.

Shrawan Month Marathi Wishes: मुंबई : हिंदू धर्मात श्रावण महिन्याला फार महत्त्व आहे. श्रावण महिना हा भगवान शंकराला समर्पित आहे. हिंदू कालगणनेनुसार हा वर्षातला पाचवा महिना आहे. श्राव महिन्यातील पौर्णिमेस किंवा आसपास श्रवण नक्षत्रं असतं म्हणून या महिन्याला श्रावण महिना म्हटले जाते. या महिन्यात हिंदू धर्मातील खुप सारे सण आणि उत्सव असतात. म्हणून या महिन्याला धार्मिक महत्त्व आहे. या वर्षी २९ जुलै पासून श्रावण महिना सुरू होत आहे. या महिन्यात भगवान शंकराची मनोभावे पुजा केल्यास मनातील सर्व इच्छा पूर्ण होते असे सांगितले जाते. या श्रावण महिन्यात मराठीतून आपल्या मित्र मैत्रिणींना आणि नातेवाईकांना शुभेच्छा द्या. तसेच या शुभेच्छा आपल्या फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सऍप स्टोरीवरही ठेवा.

ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् ।

उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात् ॥

श्रावण मासाच्या सर्व भाविकांना शुभेच्छा

नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांग रागाय महेश्वराय
नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मे न काराय नम: शिवाय:॥

श्रावण मासाच्या सर्व भाविकांना शुभेच्छा

शंभो शंकरा करुणाकरा जग जागवा

श्रावण मासाला झाला प्रारंभ
करू शिवाच्या पूजेला आरंभ 
ठेऊ शिवाचे व्रत 
होईल श्रावण मास सुफळ संपूर्ण 

शंभो शंकरा करुणाकरा जग जागवा

हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा 

आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची 

हे भोळ्या शंकरा ..

कर्पूरगौरा भोळा नयनीं विशाळा ।
अर्धांगीं पार्वती सुमनांच्या माळा ॥
विभुतीचें उधळण शितिकंठ नीळा ।
ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ॥ जय देव० ॥ २ ॥

तू आपदा वारणारा
तू दु:खिता तारणारा
होई कृपावंत विश्वातले आर्त अभयंकरा शांतवा, हे शिवा

शिव सत्य आहे,

शिव सुंदर आहे,

शिव अनंत आहे,

शिव ब्रम्ह आहे,

शिव शक्ती आहे,

शिव भक्ती आहे,

कारुण्य सिंधु भव दु:ख हारी..

तुज विण शंभु मज कोण तारी…

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी