Daily Horoscope : राशीभविष्य : रविवार २ एप्रिल २०२२ चे राशीभविष्य, जाणून घ्या कसा जाईल आजचा दिवस

आजचे राशी भविष्य रविवार २ एप्रिल २०२२ : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल दिवस?

Daily Horoscope
राशीभविष्य  
थोडं पण कामाचं
  • Daily Horoscope : राशीभविष्य : रविवार २ एप्रिल २०२२
  • कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस?
  • काय आहे आपले भविष्य?

Daily rashi bhavishaya,3 April Sunday 2022 daily horoscope : आजचे राशी भविष्य रविवार २ एप्रिल २०२२ : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल दिवस?

  1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: चूक झाल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. व्यवसायासाठी केलेला प्रवास सत्कारणी लागेल. उत्पन्न स्थिर राहील. आजचा शुभ रंग - मोरपिशी 
  2. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today:  घरात चिंतेचे वातावरण राहील. आयुष्याच्या प्रगतीसाठी केलेले प्रयत्न कामी येतील. धर्मकार्यात मन लागेल. आजचा शुभ रंग - लाल
  3. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today:  रागावर नियंत्रण ठेवा. उत्पन्न वाढेल. गाडी चालवताना काळजी घ्या. ज्येष्ठांचे मार्गदर्शन होईल. आजचा शुभ रंग - चंदेरी
  4. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: नोकरीच्या ठिकाणी प्रशंसा होईल.  जोडीदाराबद्दल चिंता वाटेल.  सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. आजचा शुभ रंग - सोनेरी
  5. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: धनार्जन होण्याची शक्यता. दिवसभर चिंता जाणवेल. विनाकारण धावपळ होईल. आजचा शुभ रंग - निळा
  6. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: गुंतवणूक करण्यासाठी चांगला दिवस. एखाद्या व्यक्तीकडून ठेवलेली अपेक्षा पूर्ण झाल्याने अपेक्षाभंग होईल.  उत्पन्न स्थिर राहील. आजचा शुभ रंग - हिरवा
  7. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today:  आज ताण तणाव वाढेल.  प्रेम प्रकरणात अनूकल दिवस आहे. चांगली बातमी मिळण्याची शक्यता. आजचा शुभ रंग - आकाशी
  8. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today: धोका पत्करू नका. मोठा ताण दूर झाल्यामुळे मनावरील ओझे दूर होईल.  उत्पन्न वाढण्याची शक्यता. आजचा शुभ रंग - किरमीजी
  9. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: मौल्यवान वस्तू सांभाळून ठेवा. कोर्टाची कामे निकाली लागतील.  हातातून मोठे काम होईल. आजचा शुभ रंग - पांढरा
  10. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन मिळेल. गुंतवणुकीसाठी चांगला दिवस. मित्रांसोबत चांगला दिवस जाईल.  आजचा शुभ रंग - नारिंगी
  11. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: व्यवहार करताना धोका पत्करू नका. जोडीदाराचे प्रेम लाभेल. नोकरीच्या ठिकाणी नव्या जवाबदार्‍या मिळतील. आजचा शुभ रंग - केशरी
  12. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: रोजगार मिळण्याची संधी मिळेल. व्यवहार करताना काळजी घ्या.मोठ्या संकटाचा सामना करावा लागेल.  आजचा शुभ रंग - पिवळा

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी